• Tue. Sep 22nd, 2026

रस्ते अपघात

  • Home
  • Nashik Accident: वणी सापुतारा महामार्गावर गाड्यांची समोरासमोर धडक; चौघांवर काळाचा घाला

Nashik Accident: वणी सापुतारा महामार्गावर गाड्यांची समोरासमोर धडक; चौघांवर काळाचा घाला

नाशिक: वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ मारुती सियाज कार आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर गाडीची समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज या कार मधील चौघांचा मृत्यु झाला. दि. ३० जुन रोजी…

कंटेनरचं चाक डोक्यावरुन गेलं, शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण रस्त्याच्या एका…

त्रिकोणी कुटुंबाचा अपघात, आई, वडील डोळ्यांदेखत गेले; चिमुकला एकटक पाहत बसला, सारेच सुन्न

जळगाव: भावाला मुलगा झाला म्हणून त्यांची भेट घेऊन घराकडे परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ…

ब्रेझा कारवरचं नियंत्रण सुटलं, क्रेनला जोरदार धडक, चालकाने जागीच प्राण सोडले

रायगड, खोपोली : जुना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या क्रेन व कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच…

नवी कार घेऊन देवदर्शनाला; पण सुसाट वेगाने घात केला; जुळ्या चिमुकल्यांपैकी एकाचा करुण अंत

बुलडाणा: सध्या सर्वत्र गुळगुळीत रस्ते आणि हाय स्पीड झाल्याने अपघात देखील फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील अपघात थांबण्याचे नाव घेत नसताना त्याच्या लगतचे रस्त्यांवर देखील अपघात…

You missed