• Fri. Jun 26th, 2026

    raj thackeray

    • Home
    • ‘लई भारी’ चित्रपट आणि राज ठाकरेंचा किस्सा; रितेश देशमुखने आठवण सांगितली

    ‘लई भारी’ चित्रपट आणि राज ठाकरेंचा किस्सा; रितेश देशमुखने आठवण सांगितली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2025, 8:54 am पुण्यात विश्व मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी (२ फेब्रु.) समारोप करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते रितेश देशमुख यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.…

    ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाटेला फक्त तिरस्कार’; रितेश देशमुख यांच्यासमोर राज ठाकरे काय बोलून गेले?

    “माझे मित्र अभिनेते रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही सर्व भाग्यवान माणसं. मी पुरस्कार दिला म्हणून नाही तर त्यांना पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाटेला फक्त तिरस्कार असतो.…

    Eknath Shinde: पुण्यात शिवसेना आणखी मजबूत होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

    Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे युती सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेत प्रवेशासाठी ओघ सुरू असून, हे काही नवीन मिशन नाही,’ असेही ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सEknath Shinde. पुणे : ‘मी…

    राज ठाकरे यांना भाजपकडून पहिलं प्रत्युत्तर, काँग्रेसचा उल्लेख करत बावनकुळे काय म्हणाले?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसच्या ईव्हीईमबाबत ठरवलेल्या…

    Raj Thackeray : थोरात पडलेच कसे? अजितदादांचे ४२ आमदार कसे निवडून आले? भूमिका बदलण्यावर राज ठाकरेंची तोफ धडाडली

    MNS Raj Thackeray Speech : विधानसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मनसेचा वरळीमध्ये आज राज्यस्तरीय मेळावा सुरू असून राज ठाकरेंनी निकालावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला…

    ठाण्यात शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला शिकवला धडा, मनसैनिकांनी शाळेत घुसून चोपलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 5:30 pm ठाण्यात एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना समोरशिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मनसैकांनी शिकवला धडामनसैनिकांना शिक्षकाला ‘मनसे स्टाईल’ धडा शिकवला.

    समन्वय वाढवा, राज ठाकरेंची सूचना, जुन्या मनसे कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेबद्दलही चिंता

    Raj Thackeray Nashik Tour : निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारीला लागा. निवडणुका जिंकायच्या असतील, तर संघटन मजबूत करून समन्वयाने काम करावे लागेल, अशा सूचना यावेळी राज महाराष्ट्र टाइम्स नाशिक : आगामी…

    ठाकरेंच्या मेळाव्यातील पोवाड्यात राज ठाकरेंचा उल्लेख; शिवसैनिकांनी कान टवकारले, काय घडले?

    विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला मेळावा मुंबईतील अंधेरीत संपन्न होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीतील…

    ‘मराठी-हिंदी वाद आत्ताच का होतोय? ही सर्व सरकारचीच खेळी..’मनसे नेत्याचा सरकारवर आरोप

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2025, 8:00 pm ठाण्यातील मुंब्रा येथे मराठीमध्ये का बोलत नाही, म्हणून विचारल्यामुळं तरूणाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर राज्यात…

    आता लाज वाटू लागलीय! राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा निर्णय; अंजली दमानियांचे आभार

    Prakash Mahajan: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशीतले अनेक तरुण शस्त्रं बाळगत आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण…

    You missed