• Wed. Jul 1st, 2026

    Nashik news

    • Home
    • सलीम कुत्ता कुणाच्या सहीवर पॅरोलबाहेर आला? तेव्हा गृहमंत्री कोण होतं? संजय राऊतांचा भाजपला सवाल

    सलीम कुत्ता कुणाच्या सहीवर पॅरोलबाहेर आला? तेव्हा गृहमंत्री कोण होतं? संजय राऊतांचा भाजपला सवाल

    नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २३ तारखेला हुतात्मा कान्हेरे मैदानावर ठाकरे गटाचे महाशिबीर आणि खुलं अधिवेशन होईल…

    तो डान्स VIDEO म्हणजे निव्वळ अपघात; बडगुजरांसाठी राऊतांची बॅटिंग, ‘मकाऊ’चा विषय पुन्हा काढला

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय नवनाथ चारोस्कर (वय २३,…

    नागपूरच्या निकालाने नाशिक बँक घोटाळाप्रकरणात अडकलेल्यांना धडकी, अडचणी वाढण्याची शक्यता

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा…

    मृत्यूनंतर शेतकरी जिवंत; ह्रदयही धडकणार अन् डोळेही पाहतील जग, कुटुंबाच्या एका निर्णयाने पाच जणांना जीवदान

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शेतकरी जगाचा पोशिंदा असतो. परंतु, तो आपले अवयव देऊन एक नाही तर पाच रुग्णांचा जीवनदाताही ठरू शकतो हे पेठ तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने मृत्यू…

    निष्काळजीपणाचा कळस! महापालिकेची महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर, नागरिक संतप्त

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: महापालिकेची काही कागदपत्रे शहरातील बुनकर बाजारात गोणीत बेवारस पद्धतीने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २०) सकाळी समोर आला. तीन गोण्यांमध्ये भरलेली ही कागदपत्रे नागरिकांना सापडली.…

    देशात कोरोनाचे कमबॅक, यंत्रणा अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: तब्बल दीड वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर करोनाने देशात कमबॅक केले असून, केरळमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून,…

    आरोग्यवर्धिनी फसली! एकच उपकेंद्र सुरु, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच योजनेची हेळसांड

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र सरकारने महापालिका हद्दीत १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्याची पुरेपूर अंमलबजावणी होत नसल्यामुळे ६५…

    नाशिककरांनो सावधान! भरदिवसा चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारुन होतेय लूट, या घटना वाढल्या

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वाहने थांबवून मोबाइल किंवा सोनसाखळी खेचण्याच्या वाढत्या घटनांपाठोपाठ आता थेट चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारून दागिने पळविण्याचा प्रकार घडला. मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत एका रस्त्यावर हा धक्कादायक…

    भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा, एफडीएची नाशिकमध्ये धडाकेबाज कारवाई

    म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने अंबड येथील अशोक जीतलाल यादव यांच्या मे. तिस्ता क्रोप केअर प्रा.लि या कंपनीवर धाड टाकून ४६ हजार रुपये किमतीचा १९४ किलो…

    You missed