आई स्वप्नात आली होती, तिने मला…, १६ वर्षीय मुलाने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत कारणही सांगितलं, सोलापुरात हळहळ
Solapur Student Ends Life : जुळे सोलापुरात एका १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. आईच्या निधनानंतर तो तणावात होता. त्यामुळे…
पहिलीपासून सोबत, घट्ट बालमित्रांवर नियतीचा एकत्रच घाला, भीषण अपघातात मृत्यू, एकाच वेळी अंत्ययात्रा
Nashik Honda City Car Overturn : बेझे फाट्याजवळ कार आली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. यामुळे ती दूर फेकली जाऊन तिने तीन-चार पलट्या खाल्ल्या नाशिक अपघात…
येरवड्यात कचरा वेचणाऱ्या महिलांवर गुंडांकडून अमानुष मारहाण; गंभीर विनयभंगाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
Pune Crime News : पुण्यातल्या येरवडा भागात धक्कादायक घटना घडली. कचरा वेचणाऱ्या महिलांना काही गुंडांनी मारहाण केली. तसेच गुंडांनी विनयभंग केल्याचादेखील आरोप महिलांनी केला आहे. नितीन अडसूळ, ओमकार अडसूळ, पप्पू…
पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला अन् अडीच वर्षांचा रिदम कायमचा निघून गेला, कोल्हापूर हळहळलं
Kolhapur Toddler Drown: खेळता खेळता पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला आणि अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर:…
पंढरपुरातून मोठी बातमी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पाठवले सक्तीच्या रजेवर
Pandharpur News : आषाढी वारीदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन रांगेत पत्रा शेड आणि बॅरिगेटिंगच्या कामांसाठी ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा आरोप मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमुळे…
कल्याण-डोंबिवलीत महिला सुरक्षित नाहीत? मराठी तरुणीला मारहाण, आज एक नवीन प्रकरण उघडकीस
कल्याण डोंबिवलीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने क्लिनिकमध्ये महिला रिसेप्शनिस्टला मारहाणीचे प्रकरण ताजे असताना नवीन प्रकरण समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदीप भणगे, डोंबिवली…
पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणारा नवा रेल्वे मार्ग दृष्टिक्षेपात; नारायण राणेंकडून रेल्वेमंत्र्यांची भेट
कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा नवा रेल्वे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे. खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता, नातेवाईकांकडून शोध अन् नदीजवळ…; घटनेनं रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील बेपत्ता तरुणाचा शोध दोन दिवसांपासून घेतला जात आहे. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी…
टेम्पोची ओम्नीला जोरदार धडक, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल मालकासह ड्रायव्हरचा अपघातात मृत्यू
Solapur Accident Hotel Owner Death : सोलापूर पुणे महामार्गावर आयशर आणि ओम्नी कार यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला सोलापूर अपघात…
नागपूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार; स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने सारवासारव
NMC Failure in Cleanliness Survey :नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण निकालांनंतर कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी सुरू केली आहे. एजी एन्व्हॉयरो आणि बीव्हीजी इंडिया या कंपन्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरात…