MHADA Lottery: हक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या 5000 घरांबाबत मोठी अपडेट, उद्यापासून करता येणार अर्ज
MHADA Lottery July 2025: सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. mhada kokan lottery (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, चालू घडामोडी पाहा एका क्लिकवर
Pune Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली हिंजेवडी मेट्रो लाईन तीनची पाहणी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात हिंजेवडी रस्त्यावर साचलं होत पाणी, आज सकाळी अजित पवार यांनी हिंजेवडी मेट्रो…
बोहल्यावर चढण्याआधीच काळाने साधला डाव; हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, डॉक्टर तरूणासोबत काय घडलं?
Buldhana Groom Death: डॉ. अमोल अमरावती जिल्ह्यातील भुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्यावर होता. त्याचे लग्न जुळले होते. घरात आनंदी वातावरण होते. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने…
संजय राऊतांना देणार अब्रुनुकसानीची नोटीस; संजय शिरसाट यांचा इशारा, व्हिडीओ मॉर्फ केल्याचा दावा
Sanjay Shirsat On Sanjay Raut: विरोधक मला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या विरोधात खूप पुरावे आहेत, पण आता ते बाहेर काढण्याची इच्छा नाही. पण गरळ ओकली तर विरोधकांना त्यांच्याच भाषेत…
Nagpur Crime: ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; महादेवनंतर आता ‘शिवा’ ॲप, नागपुरात 6 जणांना अटक
Online Betting Racket Busted: ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यासाठी कुप्रसिद्ध ‘महादेव’ ॲपनंतर आता ‘शिवा’ ॲपद्वारे सट्ट्याचा व्यवहार सुरू असल्याचे समोर आले. छत्तीसगड पोलिसांनी नागपुरात छापा टाकून रॅकेटचा पर्दाफाश केला. betting (फोटो– महाराष्ट्र…
इमारतीत खेळताना एसीच्या संपर्कात आला आणि आक्रीत घडलं, वसईत दहावीच्या मुलाचा दुर्दैवी अंत
Vasai Boy Dies Electric Shock : वसईतील नायगाव परिसरात एका सोसायटीत बॅडमिंटन खेळताना शटल कॉक काढायला गेलेल्या १५ वर्षीय आकाश साहू या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीच्या…
नागपूर स्टेशनवर ट्रेन थांबली, प्रवाशानं बिर्याणी विकत घेतली, पण पॅकेट उघडताच पाहिलं झुरळ
एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना एका प्रवाशाला बिर्याणीमध्ये झुरळ आढळले. प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे या गंभीर प्रकाराची तक्रार नोंदवली आहे. नागपूर स्थानकावर त्यांनी ही बिर्याणी खरेदी केली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मटा…
लिंबू, बाहुली, कागद शेजाऱ्यांच्या घरासमोर ठेवले अन्..; नागपुरात अघोरी प्रकारानं खळबळ
नागपूरमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबू , बाहूली, मिरची शेजाऱ्यांचा घरासमोर ठेवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अविनाश…
मनोज जरांगेंचे आंदोलन जवळ येताच ओबीसींच्या हालचाली सुरू; समीर भुजबळ म्हणाले…
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करण्याच्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने…
10 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश! गडकिल्ले ‘हेरिटेज’ झाल्यानंतर संभाजीराजेंचं जुनं भाषण चर्चेत
शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणे ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी संसदेत या किल्ल्यांच्या जतनासाठी आवाज उठवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश…