Pune Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली हिंजेवडी मेट्रो लाईन तीनची पाहणी
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात हिंजेवडी रस्त्यावर साचलं होत पाणी, आज सकाळी अजित पवार यांनी हिंजेवडी मेट्रो लाईन तीनची पाहणी केली.