• Fri. Jul 3rd, 2026

    राजकारण

    • Home
    • माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठं नाराजीनाट्य

    माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठं नाराजीनाट्य

    ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजानीमा दिला आहे. प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ…

    भाजप आमदार देवयानी फरांदे भूमिका मांडताना भावूक, नाशिकमध्ये राजकीय भूकंप

    भाजप आमदार देवयानी फरांदे आज भूमिका मांडताना भावूक झाल्या. नाशिकमध्ये आज ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पण त्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांचा विरोध होता. या…

    Raigad News : नगरसेवक जास्त तरी नगराध्यक्ष पद हुकले; मुरुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं काय घडलं?

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुरुड नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले. पण सर्वाधिक जागांवर यश मिळवूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा निसटता पराभव झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड :…

    MNS : राज्यात ठाकरे बंधू एकत्र, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठं भगदाड

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं भगदाड पडलं आहे. एकीकडे राज-उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत. पण दुसरीकडे मनसे पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं खिंडार पडल्याचं बघायला मिळत…

    अहिल्यानगरच्या कोपरगावात हे असं पहिल्यांदाच घडलं, देशाच्या स्वातंत्र्यानंतर 79 वर्षांनी भाजपला मोठं यश

    स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोपरगावात ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. अहिल्यानगरच्या कोपरगावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यामुळे या निकालाची अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, अहिल्यानगर…

    1500 रुपयांचा खर्च अन् मतदारांचा ‘रॉबिनहूड’; छत्रपती संभाजीनगरच्या पहिल्या निवडणुकीचा ‘थ्रिलर’ निकाल

    निवडणूक म्हटलं की चुरस, उत्सुकता आणि रंजकपणा हा आलाच. छत्रपती संभाजीनगरच्या 1988 सालच्या निवडणुकीत 49 क्रमांकाच्या वॉर्डच्या नागरिकांनी हा रंजकपणा अतिशय जवळून अनुभवला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती…

    फडणवीस-गडकरींच्या ‘होमटाऊन’मध्ये चौथ्या विजयासाठी भाजप सज्ज

    Nagpur Municipal Corporation: नगपुरात सध्या महानगरपालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरु आहेत. तीन वेळा सत्तेवर आल्यानंतर आता पुन्हा जिंकण्यासठी भाजपने कंबर कसली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर: नगरपरिषद निवडणुकांचे…

    जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली सर्वात मोठी बातमी, माजी मंत्री अनिल पाटील यांचे वेगळे संकेत

    जळगाव महानगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. मात्र महायुती व्हावी ही प्रत्येक नेत्यांची इच्छा आहे. पण समाधानकारक जागा भारतीय…

    Sanjay Khodke Accident : अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद, धक्कादायक व्हिडीओ समोर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत एक भरधाव कार दुचाकीवर असलेल्या संजय खोडके यांना धडक देताना दिसत…

    उद्धव ठाकरेंना कल्याणमध्ये सर्वात मोठा धक्का, माजी आमदार Subhash Bhoir उद्या भाजपात जाणार

    उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कारण कल्याण ग्रामीणचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा…

    You missed