Pune : मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महत्त्वाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असतानाच Jayant Patil ठाकरेंच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना आज मुंबईत मोठी घडामोड घडली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून…
भाजपसोबत बोलणी फिस्कटली तर शिंदेंचा प्लॅन B तयार, पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपसोबत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण भाजपकडून सन्मानजनक जागांचा प्रस्ताव मिळाला नाही तर शिंदेंच्या शिवसेनेचा प्लॅन B तयार…
Beed News : बीडमध्ये भाजपला पहिल्यांदाच इतकं यश, यानंतर महत्त्वाचं पाऊल, गटनेतेपदी सारिका क्षीरसागर यांची बिनविरोध निवड
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला यावेळी मोठे यश आलं. भाजपचे पहिल्यांदाच इथे 15 नगरसेवक निवडून आले. यानंतर आता नगर परिषदेच्या भाजप गटनेतेपदी डॉ. सारिका क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.…
Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या घडामोडी, अजित पवार आझम पानसरे यांच्या भेटीला, मोठं काहीतरी घडतंय
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध कयास बांधले…
भाजप आमदार Devyani Farande यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, नेमकं काय म्हणाल्या?
भाजप आमदार देवयानी फरांदे या आज भावूक झाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले बघायला मिळाले. देवयानी फरांदे यांच्या भावूक होण्यामागे आज भाजप पक्षात चार नेत्यांचे झालेले पक्षप्रवेश कारणीभूत आहेत. ठाकरे…
बारामतीचं राजकारणच वेगळं, नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरुन मिरवणूक
बारामतीच्या राजकारणाची नेहमी चर्चा होत असते. आता देखील बारामतीकरांनी निवडून दिलेल्या एका नगरसेविकेची चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या नगरसेविकेची आज थेट हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली.
Chandrapur Politics : चंद्रपूरमध्ये भाजपच्या गोटात तुफान नाराजीनाट्य, अखेर पक्षश्रेष्ठींचा मोठा निर्णय अन् डॅमेज कंट्रोल
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भाजपच्या गोटात जे काही सुरु आहे त्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इथल्या नाराजीनाट्याची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. या प्रकरणात…
Jalgaon : महायुतीच्या नेत्यांची गुप्त बैठक अन् राष्ट्रवादीला पत्ताच नाही, जळगावच्या राजकारणात पडद्यामागे काय सुरु?
जळगावच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरु आहेत. आगामी काळात जळगाव महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव…
पवार काका पुतण्याची एक चाल अन् मविआच्या गोटात अनपेक्षित गोंधळ, पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने घेतलेल्या…