भोकरदन नगरपरिषद निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार; संतोष पाटील दानवेंनी प्लॅनिंग सांगितलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Nov 2025, 7:05 pm Follow संपूर्ण जिल्ह्याचं व राज्याचे लक्ष लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील….भोकरदन नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने एकला चालो रे चा नारा दिलाय. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष…
Tamhini Ghat Accident: भीषण! पुण्यावरून कोकणात जाताना भीषण अपघात; थार 500 फूट दरीत कोसळली, घाटात 4 जणांची बॉडी आढळली
Raigad Tamhini Ghat Accident News : रायगडच्या ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी 500 फूट खोल दरीत…
Raigad News: बोगस दिव्यांगांवर ‘टाच’; पडताळणी प्रक्रियेस सुरुवात, UDID मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांची व्यापक तपासणी
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेत UDID मोहीम सुरू झाली आहे. बनावट प्रमाणपत्रधारकांवर कारवाई करत, केवळ पात्र लाभार्थ्यांनाच सवलती मिळाव्यात हा शासनाचा उद्देश आहे. रायगड, अमुलकुमार जैन:…
ही घराणेशाही नाही? नवरा, बायको, भाऊ, भावजय अन् मेहुणा… भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी!
Nanded News: नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी देऊन सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठीही एकाच कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने एकाच…
Mumbai News: शाळेतल्या उपहारगृहामध्ये वडापाव खाल्ले; 15 विद्यार्थ्यांना विषबाधा, घाटकोपरमधील के.व्ही.के स्कूलमधील घटनेने खळबळ
Food poisoning: घाटकोपरमधील के.व्ही.के. विद्यालयात मधल्या सुटीत वडापाव खाल्ल्याने १५ ते १६ मुलांना विषबाधा झाली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता आहे. शाळेतील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune Crime: पुण्यात सिंहगड कॉलेजजवळच 22 वर्षीय तरुणाची हत्या; दगडाने ठेचलं, कोयत्याने वार केले अन्…
Pune Murder Case: पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढलं असून सिंहगड कॉलेजजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे.…
शेतकरी कुटुंब कामासाठी शेतात गेलं, 23 वर्षीय शेजारणीने डाव साधला; सोन्याच्या दागिन्यांसह रक्कम पळवली, असा झाला उलगडा
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात घरफोडीची घटना घडली. शेतकामासाठी गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत शेजारी राहणाऱ्या महिलेने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली. कोल्हापुरात शेजारणीनेच टाकला बंद घरावर डल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Illegal Fishing: अनधिकृत मासेमारीला बसणार चाप; विशेष आर्थिक क्षेत्रातील मासेमारी नियमांचा होणार लाभ
Action against Illegal Fishing: केंद्र सरकारने सागरी विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) मासेमारीसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. यामुळे पारंपरिक मच्छिमारांना १२ सागरी मैल क्षेत्रात मासेमारी करता येणार असून, अनधिकृत मासेमारीला…
Marine Exports: भारतीय माशांची येणार जागतिक पटलावर ‘गाज’! विशेष आर्थिक क्षेत्रातील मत्स्यसंपदेच्या वापरासाठीच्या नियमांचा मिळणार लाभ
Fish Export in India: केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे भारतीय मत्स्योद्योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. यामुळे माशांच्या निर्यातीत मोठी वाढ अपेक्षित आहे. वैभव वझे: मत्स्यसंपत्तीच्या मत्स्योद्योगाला चालना देऊन जागतिक…
महायुतीचंही बिनसलं, महाविकास आघाडीही नाही; ठाकरेंनाच जमलं! मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर लढणार निवडणूक
Ambernath municipal election: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. जागावाटपाच्या तिढ्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली, तर महायुतीतील तिन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे…