• Mon. Sep 23rd, 2024

Ajit Pawar

  • Home
  • स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका, वडेट्टीवारांनी दादांना सुनावलं

स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका, वडेट्टीवारांनी दादांना सुनावलं

चंद्रपूर : राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरीच्या धोरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झालेत. ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती करण्याता निर्णय सरकारने घेतलाय. राज्य शासनाने तसा अध्यादेश काढला आहे.…

मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकासकामांचा संकल्प केला आहे. मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून, यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा…

वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार-शिंदेंनी…

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते. दोन्ही…

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची नवी खेळी, ‘या’ तरुण नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी

पिंपरी : राष्ट्रवादी पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. पिंपरी चिंचवड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात त्यांनी शहराचे नंदनवन केले. मात्र…

पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार

पिंपरी : शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पाडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.…

मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांना बुस्टर, एकनाथ शिंदेंकडून ५९ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

छत्रपती संभाजीनगर : मराठावाडा मुक्तीसंग्रामाच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

दुसऱ्यांदा शरद पवारांसमोर जाणं टाळलं, अजितदादांच्या मनात काय? बैठक कॅन्सल-गाडी थेट दौंडकडे!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दांडी मारून ते खासगी कामानिमित्त दौंडकडे निघून गेले आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर…

पुण्याचा कारभारी कोण? अजित पवार-चंद्रकांत पाटील सरसावले पण प्रशासनासमोर वेगळीच अडचण

Pune News : अजित पवार आणि त्यांचे ८ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पुण्यातील समीकरणं बदलली आहेत. पुण्याचे कारभारी कोण असा प्रश्न यानिमित्तानं उभा राहिला आहे. अजितदादांंचं…

त्रिशुळ सरकारचा GR.. रोहित पवारांचा एल्गार-तरुणाई साथीला, आमदारांचा पगार काढत दादांना घेरलं!

मुंबई : प्रशासनातील विविध विभागांतील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असताना महायुती सरकारने शासकीय कंत्राट भरतीचा शासननिर्णय काढून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय केल्याची भावना राज्यातील तरुणांमध्ये आहे. याच…

घेऊन येतो आहे, साहेबांचा संदेश! आजोबांसाठी नातू रोहित पवार प्रफुल पटेलांच्या होमपीचवर

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांसाठी रस्सीखेच चालली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मेळावा झाल्यानंतर शरद…

You missed