ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?
मुंबई : २७ एप्रिल १९९१.. कडक उन्हाने विदर्भ तापायला सुरुवात झाली होती आणि यातच एका घाम फोडणाऱ्या घटनेची भर पडली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याचं गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची बातमी वाऱ्यासारखी…
शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी समोर, कोण ठरलं वरचढ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आपले काका यांना आव्हान देऊन स्वतःची वेगळी चूल मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संख्याबळाच्या लढाईत…
अडचणीच्या काळात आले, धारदार वक्तृत्वाने सभा जागवल्या, अमोल कोल्हे २०१९ ची पुनरावृत्ती करणार?
मुंबई : साल २०१९… भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने यशस्वीपणे पाच वर्षे पूर्ण केली होती. फडणवीसांनी महाजनादेश यात्रा काढून उभा महाराष्ट्र पिंजून काढून पुन्हा भाजप सेनेची सत्ता येणार असा प्रण केला…
शिवसेनेतून बंड, आता राष्ट्रावादीत फूट; भूजबळांनी ठाकरे-पवारांची साथ सोडली
छगन भुजबळ.. असा नेता ज्याला शरद पवारांनी स्वतासह सात मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी दिली. विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री पद…सत्तेच्या सगळ्या पदांवर पवारांनी भुजबळांना वाटेकरी केलं.. कधीकाळी उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अजितदादांना…
शिवसेना चालते मग भाजप का नको? अजितदादा-भुजबळांना शरद पवारांचं ‘कडक’ उत्तर
मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व ते लपवून ठेवत नाही. ते हिंदुत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसा-माणसामध्ये वितंडवाद वाढवणारं, विद्वेष वाढवणारं…
काहीही सहन करेन, माझ्या आईबापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा दादांना इशारा
मुंबई : लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या…
अजित पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला; शपथविधीआधीच्या ‘त्या’ पत्रानं शरद पवारांना शह
maharashtra political crisis: राष्ट्रवादी कोणाची यावरुन सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवारांनी ४० आमदारांचं पत्र आयोगाला पाठवलं आहे.
बंडानंतर अजित पवारांच्या साथीला; आता शरद पवारांचा फोटो WhatsApp डीपीला; आमदार फिरला
जुन्नर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर अजित पवार यांच्या सोबत दिसलेल्या आमदार अतुल बेनके यांनी ते शरद पवारांसोबत आहेत की अजित पवारांसोबत या प्रश्नावर संभ्रमित वक्तव्य केले आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने अशी…
अजितदादांसोबत गेलेला आमदार शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरु झालेल्या राजकीय लढाईच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी…
शरद पवार यांचा वरदहस्त असेपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी लगावला. ‘त्या पक्षाने मला…