• Sat. Jun 20th, 2026

    Rahul narvekar

    • Home
    • आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात कोणाला धक्का? अजित पवार की शरद पवार?

    आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात कोणाला धक्का? अजित पवार की शरद पवार?

    Rahul Narvekar : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

    ठाकरेंचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रांचं वाचन, राहुल नार्वेकरांचा पलटवार

    Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरुन ठाकरे गटानं केलेले आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाला ठाकरे गटानं घटनादुरुस्तीबाबत कळवलं नाही, असं नार्वेकर म्हणाले.

    विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज

    मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाची चिरफाड करण्यासाठी ठाकरे गटाने आज वरळी डोममध्ये जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं. या न्यायालयात अॅड. असीम सरोदे,…

    ‘त्या’ बैठकीला नार्वेकर उपस्थित होते, आता विसर पडलेला दिसतोय; सावंतांनी थेट फोटोच दाखवला

    कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…

    शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

    आमदार अपात्रता प्रकरणातील निवाडा न्यायालयीन नसून राजकीय हे जनतेसमोर मांडू : शरद पवार

    Sharad Pawar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

    अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल : एकनाथ शिंदे

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर भाष्य केलं आहे. शिंदे यांनी सर्वप्रथम राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असं निकालानंतर म्हटलं आहे. आज…

    ज्या पक्षातून राजकारणात पाऊल, त्याच शिवसेनेच्या आमदारांचं भविष्य ठरवणार राहुल नार्वेकर

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. या बहुप्रतीक्षित निकालाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि शिवसेना (उद्धव…

    दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार

    Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे. त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.

    काल ठाकरेंच्या वकिलांनी घेरलं, आज शिंदेंच्या वकिलांचा पलटवार, सुनावणीत काय घडलं?

    नागपूर : विधानसभा अध्यक्षांपुढे होत असलेली सुनावणी हा केवळ एक संक्षिप्त गोषवारा (समरी) आहे असे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तसे नसून या सुनावणी दरम्यान अत्यंत महत्तावाचे पुरावे समोर आलेत.…

    You missed