Pune Accident : 15 वर्षांआधी पतीचा करूण अंत, आता शिक्षिकेचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू, लेक पोरकी; पुण्यातील तो रस्ता ठरला अपघाताचं कारण
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूक वळवल्याने एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला. दुचाकीवरून उलट्या दिशेने जात असताना भरधाव कंटेनरखाली सापडल्याने ललिता कापडी (वय ५३) गंभीर जखमी झाल्या. वाहतूक कोंडीमुळे वेळेवर…
शाळेत जाताना स्कूल बसने उडवलं, चिमुरड्याच्या डोक्यावरुन चाक गेलं, पाच वर्षांच्या साईचा आईसमोरच करुण अंत
Pune School Bus Accident : बस चालकाने वाहन मागे घेताना रेखा आणि त्यांचा मुलगा साईनाथला धडक दिली. डोक्यावरुन चाक गेल्यामुळे साईनाथचा जागीच मृत्यू झाला साईनाथ भंगारे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…
हिंजवडी आयटी पार्कमध्ये तीन सख्ख्या भावंडांना चिरडलं, मायबापाचं विश्व उद्ध्वस्त, मद्यधुंद बस चालकाला पादचाऱ्यांचा चोप
Pune News : भरधाव बसने पदपथावरील पाच जणांना चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन बहिणी आणि त्यांच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. पुणे हिंजवडी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : हिंजवडी…
पुण्यात आमदार कटकेंच्या मर्सिडीजची चार वर्षीय बालिकेला जोरदार धडक? चिमुरडी हवेत उडून पडली अन्…
Pune MLA Mercedes Car hits Girl : धडक इतकी तीव्र होती की मुलगी हवेत उडून काही अंतर दूर जाऊन रस्त्यावर आपटली. माऊली कटकेंच्या कारची धडक?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : शिरूर…
Pune News: अपरात्री रुळावर बसून केलेला बेफिकीरपणा 3 मित्रांना पडला महागात; अचानक ट्रेन आली अन्… पुण्यात धक्कादायक घटना
Pune Train Accident: पुणे शहराबाहेर रेल्वे ट्रॅकजवळ उनाडक्या करत असलेल्या तीन तरुणांना धावत्या रेल्वेने चिरडले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत, अंदाजे १८ ते २० वर्षे वयोगटातील तरुण रेल्वे ट्रॅकवर बसले…
नवले पुलाजवळ अपघात थांबवायचे कसे? मुरलीधर मोहोळांची तातडीची बैठक, अवजड गाड्यांबाबत सर्वात मोठा निर्णय
Murlidhar Mohol on Pune Navale Bridge Accident : केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही नवले पुलाजवळील वाढत्या अपघातांचा आढावा घेतला मुरलीधर मोहोळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…
Pune Navale Bridge Accident: कंटेनरचा ब्रेकफेल, कार मध्येच अडकली अन् आग भडकली; पुण्यात 8 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचे CCTV फुटेज समोर
Pune Accident News: पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. एका मालवाहू ट्रकने आठ ते दहा वाहनांना धडक दिली. या अपघातात एका कारने पेट घेतला आणि आठ…
महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
महाराष्ट्रात थंडीचा तडाखा वाढत असून त्यासोबत हवेची गुणवत्ता सतत घसरत आहे. पुण्यात मुंबई–बंगळुरू महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरुवात होणार असून विधानसभा…
वाचवा वाचवा! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना; कार पूर्णपणे जळून खाक, आत 4-5 जण, पुण्यात भीषण अपघात
Pune Accident: पुणे-बंगळुरु महामार्गावर नवले पूल येथे गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि एका कारची धडक होऊन आग लागली. दोन्ही कंटेनर पेटले आणि कार त्यांच्यामध्ये अडकली. या दुर्घटनेत…
पुण्यात भीषण अपघातात 8 जण जिवंत जळाले; 20 ते 25 जण जखमी; डीसीपींना वेगळीच शंका
पुण्यातील नवले पूल परिसरात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० ते २५ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. सीएनजी कारला धडक…