• Sun. Mar 15th, 2026

    manikrao kokate

    • Home
    • कोकाटेंची वक्तव्ये पारावर बसल्यासारखी…सदाभाऊ खोत माणिकराव कोकाटेंना काय म्हणाले?

    कोकाटेंची वक्तव्ये पारावर बसल्यासारखी…सदाभाऊ खोत माणिकराव कोकाटेंना काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•30 Jul 2025, 7:55 pm कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी माणिकराव कोकाटेंना सल्ला दिलाय.काम चांगलंय, पण तोंडाला कुलूप…

    कोकाटेंकडं अजितदादा, फडणवीसांची गुपितं? राजू शेट्टींनी काय केला दावा?

    शेतकरी नेते राजू शेट्टींचा महायुती सरकारवर हल्लाबोलमाणिकराव कोकाटेंचा तातडीनं राजीनामा घ्या, राजू शेट्टींची मागणीकोकाटेंना अजितदादांनी अजूर मंत्रिमंडळात का ठेवलंय? राजू शेट्टींचा सवाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Jul 2025, 4:27 pm छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटकोकाटेंचा राजीनामा तसेच विजय घाडगे मारहाण प्रकरणावर चर्चामुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्याचं छावाचे कार्यकर्त्यांनी सांगितलं

    तुम्हाला लाज वाटत नाही.. वादग्रस्त मंत्र्यांना अखेरची संधी, अन्यथा कारवाई अटळ; मुख्यमंत्र्यांचा इशारा

    CM Last Warning to Ministers : वादग्रस्त विधानं आणि त्यांची वादग्रस्त कृती खपवून घेतली जाणार नाही, सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.…

    राजीनाम्यावरुन अजितदादा संभ्रमात; आता कोकाटेंना ‘डिपार्टमेंट’च वाचवणार? NCPचं शिंदेंकडे बोट

    Ajit Pawar: कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेत रमी खेळताना आढळल्याने वादात सापडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अखेरची संधी देण्याच्या विचारात आहेत.…

    फडणवीस-शहांची 20 मिनिटं बैठक, कोणाकोणाचे पत्ते कट? भाजपमधील 3 नावं विशेष चर्चेत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे महायुतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शिवसेनेच्या काही मंत्र्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    ‘त्या’ मंत्र्यांवर कारवाई होणारच, पण…; शाही भेटीनंतर CMचं ठरलं; ‘टायमिंग’ ठरणार महत्त्वाचं

    राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्री वादात सापडले आहेत. यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. निवडणुकीआधी वादग्रस्त चेहरे दूर करण्याचा प्रयत्न आहे.…

    Nashik News :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन; कार्यालयासमोर पत्ते खेळून केला निषेध

    Protest By Playing Cards : मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले. विधानभवनात रम्मी खेळल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्ते खेळले. सटाण्यातही शेतकरी संघटनांनी कृषिमंत्र्यांचा निषेध करत…

    पत्ते, वादग्रस्त विधानांमुळे कृषीमंत्री अडचणीत, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा? शेतकऱ्यांना काय वाटतं?

    Maharashtra Times•23 Jul 2025, 8:22 pm कृषिमंत्री माणिकराव कोकाटे या ना त्या कारणावरून सातत्याने चर्चेत येत आहेत. नुकताच विधानसभेमध्ये कोकाटे पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर माणिकराव कोकाटेंच्या…

    Bachhu Kadu | माणिकराव कोकाटे सत्य बोलले, सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसेच नाहीत

    बच्चू कडू म्हणाले की, “कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटले म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ‘भीक मागणाऱ्या’ रांगेत उभे राहतात का?

    You missed