कारला वाचवताना जोरात ब्रेक, नव्याकोऱ्या गाड्या नेणारा कंटेनर पलटी, पुणे-नाशिक हायवेवर अपघात
मंचर, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या भोरवाडी गावाजवळ आज सकाळच्या सुमारास कंटेनर पलटी झाला. स्पीड ब्रेकर असल्याने पुढे असलेल्या कारने अचानक ब्रेक मारला. यावेळी त्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या…
डोंबिवली MIDC मध्ये भीषण दुर्घटना; ज्वलनशील वायू, कोळसा अंगावर उडून सहा कामगार होरपळले
डोंबिवली:डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मध्ये असलेल्या एका कंपनीच्या भट्टीतील आग ओकणारा वायू व तापलेला कोळसा अंगावर उडून ६ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी कामगारांना…
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी निघालेली पोलिसांची गाडी उलटली, १७ जण जखमी
राजापूर:कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगावर रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण होणार होते. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कशेळी बांध येथे अपघात झाला. याठिकाणी पोलीस व्हॅन पलटी होऊन १७ जण जखमी…
लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…
चंद्रपूर: लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा गावाकडे परतताना भीषण अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३५ वऱ्हाडी बसले होते. पळसगाव (चिखलगाव) जवळ ट्रॅव्हल्सचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण…
ईदच्या दिवशी कुरेशी कुटुंबावर आभाळ कोसळलं; नाशिकमध्ये पिता-पुत्राला भरधाव ट्रकने उडवलं
नाशिक:चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव- मनमाड रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन ईद सणाच्या दिवशी मनमाड येथील कुरेशी कुटुंबावर काळाने घाला…
भीषण अपघात! दुकान बंद करुन घरी जाताना बाईक टेम्पोच्या खाली; दुचाकीसह १ किलोमीटर फरफटत गेला
बीड:परळी मार्गावर असलेल्या दिंद्रुड येथे काम आटोपून घराकडे निघालेल्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिंद्रुड येथील अशोक…
बुलढाण्यात भीषण अपघात; लेकीच्या डोळ्यांदेखत वडिलांचं डोकं ट्रकच्या चाकाखाली चिरडलं गेलं
बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर परिसरात रविवारी मोटारसायकल आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडील आणि मुलगी जायबंदी झाले होते. त्यापैकी वडिलांचा (वय ४५) मृत्यू…
गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकला, फास बसून शेतकरी महिलेचा मृत्यू
बुलढाणा : आधुनिक यंत्र शेतकऱ्यांचा भार हलका करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र गडबड गोंधळात एखादी हलगर्जी जीवघेणी ठरु शकते, याची उदाहरणं अनेक वेळा समोर आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे असाच…