• Tue. Sep 15th, 2026

सुनेत्रा पवारांचा बीड दौरा, धनंजय मुंडे-बजरंग सोनवणेंची भेट, काय काय घडलं?

ByMH LIVE NEWS

Aug 1, 2026 #mt
सुनेत्रा पवारांचा बीड दौरा, धनंजय मुंडे-बजरंग सोनवणेंची भेट, काय काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रात्री अकरा वाजून गेले तरी बैठका सुरूच होत्या. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याची सुनेत्रा पवार यांची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. प्रशासनाशी चर्चा, लोकप्रतिनिधींसोबत संवाद झाल्यानंतर अवघ्या काही तासांची विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच सुरू झालेल्या त्यांच्या ‘ॲक्शन मोड’ने बीड जिल्ह्याला अजित दादांची आठवण करून दिली. सकाळी सात वाजताच सुनेत्रा पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही अजित पवारांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बीडमधील पुरातन कंकालेश्वर या मंदिरात जाऊनही त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी सुनेत्रा पवारांसोबत परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed