Jalgaon News : जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, कंत्राटाच्या वादातून हाणामारी
जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या एका कंत्राटाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव…
Jalgaon Crime : दोन नंबर प्लेटची कार, अपघातानंतर चालक फरार; गाडीत सापडल्या पोलिसांच्या काठ्या, मुक्ताईनगरमध्ये खळबळ
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एर्टिगाची चौघांना धडक बसली आहे. कारला दोन नंबर प्लेट्स आणि आत पोलिसांच्या काठ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांच्या काठ्या…
UPSC Success Story : ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’, 23 व्या वर्षात जळगावच्या आकाशची गगनाला गवसणी
‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संत तुकोबारायांच्या अभंगाच्या ओव्या जळगावच्या आकाशसाठी तंतोतंत योग्य ठरत आहेत. अवघ्या 23 वर्षाच्या आकाशने यूपीएससी परीक्षेत देशात 73 वा क्रमांक पटकावला…
Women’s Day 2026: जळगावच्या ‘पॅड वुमेन’चा २० वर्षांचा प्रेरणादायी लढा; ‘मासिक पाळी’च्या अंधारातून प्रकाशाकडे वैशाली विसपुते यांचा प्रवास
प्रवीण सावित्री प्रभाकर चौधरी, जळगाव: विज्ञानाने प्रगती केली, जग बदलले, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. मात्र, आजही समाजात ‘मासिक पाळी’ विषयावर उघडपणे बोलताना लोक कचरतात.…
Jalgaon News : दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवले, पण 16 वर्षीय मुलीला वाचवताना नदीमचा बुडून मृत्यू; मुलगीही दगावली, जळगाव हळहळलं
जळगावच्या भडगावमध्ये गिरणा नदीत बुडणाऱ्या दोन चिमुरड्यांना वाचवण्यात यश आले, मात्र तिसऱ्या मुलीला वाचवताना खान नदीम खान या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. १६ वर्षीय मुलीचाही यात जीव गेला असून, अवैध…
Eknath Shinde | उन्मेश पाटील जळगावचे खासदार होतील, शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 1:51 pm शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी ६ मार्च रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते.उन्मेश पाटील…
आधी भाजप, आता ठाकरेंना जय महाराष्ट्र, उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होताच काय म्हणाले?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 1:36 pm Follow शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते.तुम्ही…
Girish Mahajan | ५० – ६० मजली हॉटेलात थांबू नका, दुबईत अडकलेल्या नागरिकांना महाजनांच्या सूचना
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Mar 2026, 1:45 pm Follow अमेरिका- इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे अनेक पर्यटक दुबईत अडकले आहेत.दुबईत खानदेशातील ८० नागरिक अडकले असल्याने गिरीश महाजन…
आधी भाजप सोडली, आता ठाकरेंना; माजी खासदार उन्मेष पाटलांचा ‘जय महाराष्ट्र’, शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला
Maharashtra Politics : भाजपमधून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) उन्मेष पाटील यांनी प्रवेश केला होता उन्मेष पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Jalgaon Crime: पोलीस होण्याचं स्वप्न, पण कौटुंबिक वादात होत्याचं नव्हतं; 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपीमध्ये मुंबई पोलिसाचा समावेश!
जळगाव: यावल तालुक्यातील हिंगोणा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून भयंकर घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणासह सात जणांनी चौघांवर लाठ्या काठ्या व चाकूने हल्ला चढवला. यात एका १९…