अकोल्यात गावाला पुराचा वेढा; चिमुरडीची खालावली प्रकृती, रुग्णालयात पोहचण्याचे मार्ग बंद, पुढे काय घडलं?
अकोला: जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच अनेक भागात रुग्णसेवेची अवस्थाही बिकट झाल्याचे दिसून आले आहे. साधी वाहने जाऊ…
मामा-भाचा राखणीसाठी शेतात गेले; ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झोपले, रात्री अचानक आलेल्या पुरात तरंगू लागले अन्…
अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरलं आहे. तर शेत पीकाचेही…
कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच, चिंता वाढली
कोल्हापूर: दोन वेळा महापुराचा सामना करणाऱ्या कोल्हापूरला यंदाच्या वर्षी देखील महापुराचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यावर चांगलीच…
नदीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्लॅन, पोलिसांनी फिल्डिंग रचली अन् असं केलं रेस्क्यू
ठाणे : बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील वालधुनी जकात नाक्याजवळ असलेल्या पुलावरून एका तरुणाने नदीच्या पाण्यात उडी घेतली. या घटनेची माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव…
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी…
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस अतिमहत्त्वाचे, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी…
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यंदा पेरणीची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? जाणून घ्या…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा अद्ययावत अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने…