लग्नाला जाताना कारला भीषण अपघात, पुण्यातील दाम्पत्याचा एकत्रच करुण अंत
Couple Dies on Pune Nashik Highway Car Accident :पुण्यातील गुरुवार पेठ-दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर, त्यांची पत्नी रमा सचिन दरेकर, सीमा सुरेंद्र देशमुख आणि सुरेंद्र देशमुख असे चौघे जण…
हिंजवडीत डंपर पलटी, दोन कुटुंबांची स्वप्न चिरडली, विद्यार्थिनींच्या शरीराचा चेंदामेंदा
Hinjawadi Dumper Accident : हिंजवडीतील अपघातात प्रांजली महेश यादव आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. महाराष्ट्र टाइम्स पुणे : शहर आणि उपनगरात भरदिवसा वेगाने धावणारे…
VIDEO: रिव्हर्स घेताना अंदाज चुकला, पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली
Pune Car Accident : पहिल्या मजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये गाडी मागे घेत असताना हा अपघात झाला. पुणे शहरातील विमान नगर भागात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली Car Falls From Parking…
भंगारातील फ्रीज तोडताना क्रॉम्प्रेसरचा स्फोट, पुण्यात हाहाःकार, एकाचा मृत्यू, परिसरात घबराट
Pune Fridge Gas blast : गॅसचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मुंढवा पोलिस ठाण्यात भंगार दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र टाइम्स पुणे : मुंढवा हद्दीत बीटी…
डम्परखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचं श्वासपटल फाटलं, ससूनमध्ये ४ तास ऑपरेशन, आता…
Pune Dumper Accident :अपघातामध्ये डंपरची जोरात धडक बसल्याने पवार यांचे श्वासपटल फाटून ते छातीमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते Pune Accident : डम्परखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचं…
डोळ्यांदेखत लेकरं गेली.. पुणे अपघाताची आपबिती सांगताना बापाचा टाहो
पुण्यात भीषण अपघात, डंपरने नऊ जणांना चिरडलं. पुणे अपघातात तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी झालेत. पुण्यातील वाघोली केसनंद फाट्यावर हा भीषण अपघात झाला. फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरनं चिरडले.या…
ताम्हिणी घाटात वऱ्हाडी बसचा भीषण अपघात
Pune Accident News : पुण्याहून महाडला जाणारी वऱ्हाडी बस ताम्हिणी घाटात अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. बस पलटी होऊन रस्त्याच्या…
भरधाव वाहनाची बाईकला धडक, भीषण अपघातात तोंडाला अन् डोक्याला जबर मार, एकाचा मृत्यू
पुणे : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पुण्याकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ६८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज मंगळवारी (ता.…
आयशर चालकाला डुलकी, तेवढ्यात अनर्थ घडला, समोरच्या वाहनाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
पुणे (लोणावळा) : पुणे – मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या आयशरने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने टेम्पोतील चालकांसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल…
दोन विद्यार्थी शाळेत निघाले; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, मुलगा गेल्यानं कुटुंब हळहळलं
दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत निघालेल्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला…