Nagpur News : नागपूरच्या शंकरनगर चौकात भर उन्हात ड्रामा, तरुण रस्त्यावर झोपला, बघणाऱ्यांच्या नजरा खिळल्या, सर्वच चक्रावले
नागपूरमध्ये दुपारच्यावेळी कडाक्याच्या उन्हात एक तरुण अर्धनग्न होऊन भर चौकात झोपला. तो रस्त्यावर झोपून फोनवर बोलत होता. या अनपेक्षित प्रकारामुळे अनेकांच्या नजरा या तरुणाकडे खिळल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर :…
Nagpur News : याला म्हणतात डॅशिंग अधिकारी! नागपुरात धावत्या जेसीबीला लटकून नायब तहसीलदारांची थरारक कारवाई
नागपुरात नायब तहसीलदारांनी सिनेस्टाईल आणि अत्यंत थरारक कारवाई केली आहे. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अवैध उत्खनन करणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच इतर आरोपींचा…
Nagpur News : धामणगावातील संसार पुन्हा उभे राहणार! बाधितांच्या पुनर्वसनासाठी सरकार सरसावलं, महिनाभराचे अन्नधान्य, अन् प्रत्येकी अडीच लाखांची मदत जाहीर
Dhamangaon Fire Relief Fund : नागपूरच्या धामणगावमध्ये भीषण आगीत ५० घरे खाक झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधितांसाठी अडीच लाखांची मदत, मोफत रेती आणि पुनर्वसन योजना जाहीर केली आहे. धामणगाव…
Nagpur Farmer : शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या संघर्षाला मोठं यश, ‘पोपट वन्यप्राणी नाही’ म्हणणाऱ्या वन विभागाला झटका
‘पोपट वन्यप्राणी नाही’, असं म्हणणाऱ्या वन विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच झटका दिला आहे. गेल्या 10 वर्षांपासून भरपाईसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो–…
Rohit Pawar : ‘शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला, अन्यथा…’; आमदार रोहित पवारांची मागणी
Mla Rohit Pawar On Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते आणि…
Bageshwar Baba : ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर बाबांनी नागपुरातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते, असं बागेश्वर बाबा म्हणाले. ते एवढंच…
Bageshwar Baba : ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS ला द्या’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
बागेश्वर बाबांनी नागपुरात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं. संघाच्या कामांचं कौतुक करत असतानाच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS द्या’, असं…
Amruta Fadnavis : ‘ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोरही अशा घटना घडल्या’, अमृता फडणवीस यांचा मोठा दावा
नाशिक येथील आयटी कंपनीतील घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत असताना अमृता फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. ‘ॲक्सिस बँकेत काम असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती’, असा मोठा दावा अमृता फडणवीस…
Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 18 एप्रिलला सर्व शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनो काळजी घ्या
नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दररोज तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाकडून उद्या नागपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 18 एप्रिलला शाळांना सुट्टी…
Nagpur News : दोन वर्षांच्या अद्वविकने पाणी समजून तारपीन प्यायलं; निरागस लेकराचा दुर्दैवी अंत, आई-वडिलांचा टाहो
Tragic Incident In Nagpur : नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणी समजून चुकून तारपीन प्यायल्यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. वाठोडा परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ…