प्राजक्त आणि त्याचे मामा जागेवरच आहेत ना? तनपुरेंना ठाकरेंचा चिमटा, उपस्थितांमध्ये खसखस पिकली
अहमदनगर : दिल्लीत जाण्यासाठी भाजपला शेतकऱ्यांची मते हवे असतात, मात्र आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो.…
खोटे आरोप केल्याबद्दल मोदी आणि फडणवीसांनी अशोक चव्हाण यांची माफी मागायला पाहिजे : राऊत
मुंबई : कालपर्यंत महाविकास आघाडीसोबत असणारे, लोकसभेचं जागावाटप आणि राज्यसभेची रणनीती ठरविणारे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांना पायघड्या…
एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात, नाना पटोले संतापले
मुंबई : सुमारे चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात राहून, विविध पदं भूषवून, अगदी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान देणाऱ्या काँग्रेसचा हात सोडून काळानुरूप नवा पर्याय पाहिला पाहिजे, असे सांगत…
नवी सुरुवात करतोय, देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार : अशोक चव्हाण
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांचा प्रवास बदलून नवा मार्ग स्वीकारला आहे. नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन…
अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, सत्यजित तांबे म्हणाले, खूप बोलायचे आहे पण…
अहमदनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया…
२० ते २२ आमदारांना मी स्वत: बोललो मात्र… अशोकरावांच्या राजीनाम्यावर बंटी पाटील काय म्हणाले?
कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याची जाण…
जेव्हा अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता!
मुंबई : साल… १९७७.. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला… वसंतदादा गटाच्या कुरघोडीमुळे शंकररावांना खुर्ची खाली करावी लागली… या घटनेमुळे शंकरराव चव्हाण पुरते नाराज…
चव्हाण यांनी राजीनामा दिला यावर विश्वास बसत नाही; शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणाले, त्यांचे घराणे…
कल्याण : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही पण वाईट वाटतं, ज्या घरात काँग्रेसने १९५२ सालापासून मंत्रिपद दिलं. मंत्रीपद…
अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचे सनसनाटी दावे
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले…
काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि… पृथ्वीराजबाबांचे गौप्यस्फोट
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यांचा निर्णय पक्षातील अनेक सहकाऱ्यांसाठी धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कालपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाला…