• Sat. Sep 21st, 2024

अशोक चव्हाण

  • Home
  • पार्टी विथ डिफरन्स कंसात भ्रष्टाचार अशी भाजपची नवी ओळख, सतेज पाटलांचा हल्लाबोल

पार्टी विथ डिफरन्स कंसात भ्रष्टाचार अशी भाजपची नवी ओळख, सतेज पाटलांचा हल्लाबोल

कोल्हापूर: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखतीत भाजपात सर्वांना दरवाजे खुले आहेत, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर…

भाजप १२ विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार? मंत्री कपिल पाटील म्हणाले…

अर्जून राठोड, नांदेड : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी प्रवेश केला तर त्याचा फायदाच होतो. मी स्वतः राष्ट्रवादी मधून भाजपात आलो आहे. तेव्हा भाजपाला माझा फायदाच झाला आहे. अशोक चव्हाण हे…

मी कोणालाही जबरदस्ती केली नाही, पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी…; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले

नांदेड: मी कोणालाही माझ्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नाही, तशी माझी भूमिका पण नाही. पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे आणि भारतीय जनता पक्षात यायचे त्यांनी यावे त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया…

वडिलांच्या पावलावर मुलाचं पाऊल! चव्हाण पिता-पुत्रांच्या नावे अनोखा विक्रम; अशी जोडी दुर्मीळच

मुंबई: गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोमवारी काँग्रेसला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश आणि बुधवारी राज्यसभेची उमेदवारी अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपनं चौथा उमेदवार न दिल्यानं…

अशोक चव्हाणांमुळे नारायण राणेंचं आधी मुख्यमंत्रिपद गेलं, आता राज्यसभेचा पत्ता कापला!

मुंबई : “फक्त राणेंना अडचण निर्माण करायची एवढंच अशोक चव्हाणांकडे काम आहे, पक्ष वाढीसाठी कोणतंही काम केलं नाही, अशोक चव्हाणांनी पक्ष (काँग्रेस) संपवण्याचं काम केलं…” अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण…

चंद्रकांत हंडोरे यांच्या ‘विकेट’च्या हॅट्ट्रिकची भीती? तीन शक्यतांमुळे काँग्रेस हायकमांड पेचात

मुंबई : काँग्रेसला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहापैकी एक जागा मिळू शकते. तेथे आधी रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण चिघळत चालल्याने…

आनंदी आनंद गडे, ३-३ खासदार नांदेडकडे! भाजपच्या यादीनं जिल्ह्याला लॉटरी, ‘ही’ समीकरणं बदलली

भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तीन जणांच्या यादीत दोन नावं नांदेडमधील आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडला तीन खासदार मिळतील.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा…

छान घडतंय, वेगळ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही; मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर राज्यसभेची फुंकर

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची बक्षिसी मिळाली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि…

भाजपकडून राज्यसभा उमेदवारीची लॉटरी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

Rajya Sabha Election : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित गोपछडे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे.

You missed