आरक्षणाची गॅरंटी कुणाला मिळणार? हिवाळी अधिवेशनात सरकारची अग्निपरीक्षा
नागपूर : ‘ मोदीच आमची गॅरंटी’ म्हणत, तीन राज्यांमधील विजयाचे टॉनिक घेऊन विधिमंडळाच्या मैदानात उतरणाऱ्या महायुतीच्या सरकारची उद्या, गुरुवारपासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्यावरून अग्निपरीक्षा होणार आहे.…
राज्य मागासवर्ग आयोगावर शासनाचा दबाव? राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांचे सनसनाटी आरोप
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाला २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारची प्रशासकीय पातळीवर…
हेमंत पाटलांचा राजीनामा ते भुजबळ जरांगे यांचा वाद, अब्दुल सत्तारांची जोरदार बॅटिंग
Abdul Sattar : राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी रास्त धान्य दुकानदारांसोबत बोलताना सत्तार यांनी हेमंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत गौप्यस्फोट केला.
मोदी, राहुल गांधींनाही ओबीसींचं महत्त्व समजलंय, राष्ट्रवादीच्या अधिवेशनात छगन भुजबळांची हवा
अहमदनगर: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ठामपणे विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. आपला…
१४० जेसीबींतून पुष्पवृष्टी, १० क्विंटलचा हार, ४० हजार स्केअर फुटांचं होर्डिंग, जरांगेंची सभा
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरातील पांजरा पोळ मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सभा होणार आहे. ७० ते ८० एकरावर या सभेचे…
आरक्षणासाठी उद्या महत्त्वाचा दिवस, मागासवर्ग आयोगाची बैठक, मराठा समाजाचं सर्व्हेक्षण होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून वादळ उठले असताना मागासवर्ग आयोगाची दुसरी बैठक आता उद्या, शुक्रवारी पुण्यात होणार आहे. केवळ मराठा समाजाचेच की मराठ्यांसह सर्व समाज घटकांचे सर्व्हेक्षण…
मनोज जरांगे लहान,त्यांना अजून अभ्यासाची गरज, मराठे कधीच ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत: राणे
पुणे: मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय…
विखे पाटील म्हणाले, राजीनामा द्या आणि मग भूमिका मांडा, आता भुजबळांकडून रोखठोक उत्तर
नाशिक : मी जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ‘नेत्यांचा’ निरोप यायला हवा मग विषय संपला, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठ मंत्री छगन भुजबळ यांनी…
…तेव्हाच मराठा आरक्षण विषय सुटला असता, राष्ट्रवादीचा उल्लेख करत पृथ्वीराजबाबा थेटच बोलले
पुणे : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी आता मराठा…
तानाजी सावंत मराठा आरक्षणावर न बोलताच निघाले, पत्रकार म्हणाला पळ काढताय का? मंत्री भडकले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात काय चालले आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे मराठा…