मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अचानक गोंधळ, राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात अचानक मोठा गोंधळ उडाला. काही आंदोलकांनी आपल्या जागेवर उठून घोषणाबाजी केली. खालिद का सिनेमावर बंदी आणा, अशी मागणी…
‘आरारा…खतरनाक! भाईचा बड्डे, वाजले बारा’, पुण्यात कुख्यात गुंडांचं बर्थडे सेलिब्रेशन; पोलिसांपुढे आव्हान
Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका पबच्या पार्किंगमध्ये शंभर पेक्षा जास्त तरुणांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीमागे महत्त्वाचं कारण होतं ते एका भाईच्या…
कुणालाही भाषेच्या आधारावर मारलं तर कारवाई करणारच, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथे मराठी आणि अमराठी वाद उफाळला होता. मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. नंतर मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर…
स्कुटीचं पुढचं चाक निघालं इतका मोठा अपघात, खेडमध्ये उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Khed Accident : रत्नागिरीच्या खेडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत इयत्ता अकरावीचं शिक्षण घेत असणाऱ्या स्वरूप सागवेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. स्वरूप हा एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता.…
‘आजच्या पिक्चरमधील हिरो गिरीश महाजन; सध्या त्यांचं दुकान चांगलं चाललंय’, गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी
Gulabrao Patil on Girish Mahajan : जळगावमधील आजच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचा…
पडद्यामागे वेगवान घडामोडी, कृषी खात्याचं मंत्रिपद मिळणारच? दत्तात्रय भरणे म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रम्मी…
‘शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान सुरु’, रामदास कदम यांनी उपस्थित केली शंका
Ramdas Kadam : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे असलेल्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नूतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात…
‘रेव्ह पार्टी प्रकरणात जावई दोषी असतील तर शासन झालंच पाहिजे, पण…’, एकनाथ खडसे यांची रोखठोक प्रतिक्रिया
Eknath Khadse on Pune Rave Party Case : पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या कारवाईत…
पोलिसांचे निर्बंध असताना चोरवाटेने पांडवकडा धबधब्यावर गेला अन् प्रवाहात अडकला, बचावाचा भयानक थरार
Kharghar News : पोलिसांचा निर्बंध झुगारुन चोरवाटेने खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हा तरुण पांडवकडा येथे पाण्याच्या प्रवाहात अडकला होता. त्याने जीव वाचवण्यासाठी 112 या…
हवामान विभागाकडून रेड अलर्ट, भंडारा-गोंदिया जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका, शाळांना सुट्टी जाहीर
Red Alert For Bhandara and Gondia : विदर्भात मान्सूनच्या पुनरागमनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज तर गोंदिया, भंडारा, गडचिरोलीला रेड अलर्ट जारी…