• Thu. Jul 9th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • शेतकरी उद्ध्वस्त, मंत्री दुबई-कतार दौऱ्यात व्यस्त; माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्याचा खर्च क्रीडा संकुलाच्या निधीतून

    शेतकरी उद्ध्वस्त, मंत्री दुबई-कतार दौऱ्यात व्यस्त; माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्याचा खर्च क्रीडा संकुलाच्या निधीतून

    Manikrao Kokate: लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना, परदेश दौऱ्यावर लाखोंचा खर्च करणे हे योग्य आहे का? तसेच, ही रक्कम शेतकऱ्यांच्या तातडीच्या मदतीसाठी वापरली गेली असती, तर अधिक योग्य झाले नसते…

    Devendra Fadnavis: भाजपचे स्वबळ की महायुती? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नाशकात आढावा बैठक

    Devendra Fadnavis: उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रिंगणात उतरले आहेत.…

    नागपुरात ओबीसींचा आज महामोर्चा; यशवंत स्टेडियम येथून सुरुवात, काय आहेत मागण्या?

    Nagpur OBC Mahamorcha: नागपुरात आज, शुक्रवारी विदर्भातील सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीची पाहणी गुरुवारी काँग्रेसचे विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. obc morcha(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    पुतण्यावर विश्वास टाकला, फॉर्च्युनरची कागदपत्रे दिली; पण काकाचा घात झाला; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती

    Crime News: पुतण्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे काकांच्या 22 लाखांची आलिशान फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केल्याचा प्रकार समोर आला आहे. काकांनी कर्जाचे हप्ते फेडल्यानंतर आरसी बुक व एनओसीसाठी दिलेले कागदपत्र वापरून…

    कोयत्यासह चार जण घुसले अन्…; रेणुका कलाकेंद्रात धक्कादायक घटना; नर्तिकांसोबत अश्लील वर्तनाने खळबळ

    Crime News: जामखेड मोहो येथील रेणुका कलाकेंद्रात थरार नाट्य घडले. चार जणांच्या टोळक्याने कोयते घेऊन थेट स्टेजवर हल्ला केला. नर्तिकांवर हल्ला करत थिएटर मालकाकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली. थिएटरमधील साहित्य…

    दोघा कॉलेजवयीन मुलांनी एकत्र आयुष्य संपवलं, विरारमधील प्रकार, वडील म्हणाले तिसरा मित्रही होता, त्यानेच…

    Virar Friends end life : दोघा तरुणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत आदित्यचे वडिल राज सिंग यांनी केला आहे. विरार मित्र आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, विरार :…

    Maharashtra Live News 9th October 2025 : ‘लाडकी बहीण योजना’ आणली तशी गुन्हेगारांसाठी ‘लाडका गुंड योजना’ आणा; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. काल बुधवारी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. तसंच मुंबई मेट्रो लाइन – ३ च्या शेवटच्या टप्प्याचंही उद्घाटन केलं. काल उद्घाटन झाल्यानंतर आजपासून…

    शेजाऱ्यांची मदत करणं बेतलं 32 वर्षीय अर्जुनच्या जीवावर; वायर दुरूस्त करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

    Jalna Man Electric Shock Death: जालना जिल्ह्यातील शिरनेर येथे वीज दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून अर्जुन खरात (३२) या सालगडी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळ्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असताना, शेतात…

    विवाहबाह्य संबंधातून आई झाली वैरीण, पोटच्या मुलाचा जीव घेण्याचा कट, चार तासात डाव कसा उधळला?

    Amravati mother takes sons life: अमरावती जिल्ह्यात एका आईने पोटच्या मुलाच्या हत्येचा अमानुष कट रचला. विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून आई आणि प्रियकराने साथीदारांच्या मदतीने मुलाची निर्घृण हत्या केली.…

    Mumbai News: RTO कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा; पात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने नाराजी

    Mumbai News: ​​सरकारने आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा न काढल्यास बेमुदत संप करण्यात येणार आहे, असे सरचिटणीस, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले. rto employees(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    You missed