• Thu. Jul 2nd, 2026

    marathi batmya

    • Home
    • प्रेमविवाह केला, पण नंतर गावातीच तरुणासोबत संबंध; साताऱ्यातील महिलेच्या खुनाचं गूढ उकललं

    प्रेमविवाह केला, पण नंतर गावातीच तरुणासोबत संबंध; साताऱ्यातील महिलेच्या खुनाचं गूढ उकललं

    सातारा येथे एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. आरोपी अक्षय साबळे याने लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. पोलिसांनी त्याला अवघ्या 12 तासांत पुण्यातून अटक केली. त्याने…

    अडीच वर्षांचा शंभूराज अचानक गायब, शोध घेऊनही सापडेना; 3 दिवसांनी घडला चमत्कार, म्हसोबा पावला!

    Sangli News: तासगाव तालुक्यातील पाडळी गावातून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा शंभूराज पाटील सुखरूप सापडला आहे. पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमने शंभूराजला शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले, आणि अखेर त्याला मंदिरात…

    दारं सताड उघडी, घरात एकट्या विवाहितेला गाठून भयंकर कृत्य, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं!

    Satara Crime News: सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या पूजा जाधव नावाच्या 25 वर्षीय विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केली. सोमवारी दुपारी…

    रोजगार हमी योजनेत फसवणूक प्रकरणात चौकशीचे आदेश, मजुरांच्या फोटोची केली हेराफेरी

    Employment Guarantee Scheme Scam Update: फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मातोश्री शेत पाणंद रस्त्याच्या कामावरील मजुरांचा एकच फोटो अनेक मस्टरवर वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात…

    पोलिसांची गुंडगिरी, हिंमत असेल तर मला अटक करा; मंत्री सरनाईकांचं चॅलेंज, थेट CM विरोधी भूमिका

    Pratap Sarnaik News: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे समर्थन केले असले, तरी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर गंभीर आरोप…

    SBI चा बड्या कर्जबुडव्यांची नावे जाहीर करण्यास नकार, ९६ हजार कोटींवर बँक सोडणार पाणी?

    Pune SBI News: स्टेट बँकेने गेल्या आठ वर्षात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) पाठवलेल्या २७९ कर्जवसुली प्रकरणांमध्ये, बँकेला तब्बल ९६ हजार ५८८ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. एक लाख…

    भरधाव स्कूल व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी, चालकाला कल्पनाही नाही, अंबरनाथमध्ये संताप

    Ambernath KG Students fall from School Van : व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसले असल्याने मागील बाजूला असलेली नर्सरीची दोन मुले अचानक व्हॅनबाहेर पडली. मागचा दरवाजा उघडला गेल्यामुळे हा अपघात झाल्याची…

    दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह, आता दोघांनीही एकत्र आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं

    Newly Married Couple Ends Life: सोलापुरात एका नव दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत सध्या काहीही माहिती नाही. या घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात एकच…

    सोयरीक जुळवण्याचा मुहूर्त ठरला, पण आदल्याच दिवशी 30 वर्षीय बँक मॅनेजरवर काळाचा घाला

    Bank Manager dies in Bike Accident : नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन…

    मुंबईत वाहतुकीचा मोठा खोळंबा; मेट्रोसह मोनोही ठप्प, घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची भलीमोठी रांग

    Mumbai News Today: मुंबईकरांसाठी आज सोमवारची सकाळ अडचणीची ठरली. घाटकोपर-वर्सोवा मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच, संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर…

    You missed