महायुतीत वाढत्या कुरबुरी; प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र, म्हणाले…
NCP Praful Patel: राजकारणात काम करताना मतभेद होऊ शकतात, परंतु ते मनभेदात बदलू नयेत, असा सल्ला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी आहे. कार्यकर्त्यांनी…
झोपेतून उठण्याचा सल्ला देणाऱ्यांवर अण्णा हजारे भडकले; म्हणाले, 90 व्या वर्षी मी काम करतो आणि तुम्ही…
Anna Hazare News: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरमधून टीका करण्यात आली होती, ज्यामुळे ते संतप्त झाले आहेत. 90 व्या वर्षीही काम करत असल्याचा हवाला देत,…
भाजपकडून एकाच वेळी ठाकरेंसह शिंदेंवरही कुरघोडी? महत्त्वाच्या बैठकीतून पालकमंत्र्यांचेच नाव वगळल्याने खळबळ
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. कारण तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार आढावा बैठकीच्या अंतिम यादीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे वगळण्यात आली आहेत. भाजपकडून एकाच…
मासिकपाळी अन् पोटदुखीचा त्रास; महिलेनं तपासणी केली अन् रिपोर्टमधून वेगळीच माहिती समोर, अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
Ratnagiri News: चिपळूणच्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात महाडमधील एका महिलेच्या पोटातून तीन किलोहून अधिक वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. महिलेला मासिक पाळीचा त्रास आणि पोटदुखीमुळे खूप त्रास होत होता. तपासणीत…
माझ्या दीदी-भैय्याला सांभाळून घ्या, इतकं लिहून ग्रामसेवकाने जीव दिला, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Ahilyanagar Koaprgaon Gramsevak Ends Life: गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका ग्रामसेवकाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…
‘२०४७च्या संकल्पपूर्तीसाठी नागपूरचे योगदान महत्त्वाचे’; ध्वजारोहणावेळी पालकमंत्र्यांचे आव्हान
Nagpur News: नागपूर जिल्ह्याचे योगदान ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहणानंतर ते बोलले. विविध शासकीय कार्यालये, न्यायालय, दीक्षाभूमी,…
मराठवाड्यात पावसाचा कहर; भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, स्कूलबससोबत चालकही वाहून गेला
Rain News Today: छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, नांदेड येथे भिंत कोसळून पती आणि पत्नीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.…
शहरातील रस्ते जलमय; मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला, पादचाऱ्यांसह गोविंदापथकांना मोठा त्रास
Waterlogging on Mumbai Streets: मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. समुद्राला भरती असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. महापालिकेने यंत्रणा…
बायकोला फोन, पण तिने ब्लॉक केलं; 4 मुलांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवलं, अहिल्यानगर हादरले
Ahilyanagar Crime: श्रीगोंदा येथील अरुण काळे याने पत्नी माहेरी गेल्याने आणि परत येण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात घडलेल्या या…
रीलसाठी साडी आणायला गेली अन्…; कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा करुण अंत, भीषण अपघातात गमावला जीव
Kolhapur Accident: कोल्हापुरात सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. इन्स्टाग्राम रीलसाठी साडी आणायला जात असताना हा अपघात घडला. 19 वर्षीय श्रेया देवळे इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.…