• Sun. Jun 28th, 2026

    मनोज जरांगे पाटील

    • Home
    • मनोज जरांगे पाटलांबद्दल महिला सरंपचांकडून सोशल मीडियात घाणेरडी कॉमेंट, गुन्हा दाखल

    मनोज जरांगे पाटलांबद्दल महिला सरंपचांकडून सोशल मीडियात घाणेरडी कॉमेंट, गुन्हा दाखल

    अहमदनगर : मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष आता गावपातळीपर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये महिलांचा…

    लाठीचार्जनंतर शूर सरदार घरी जाऊन झोपलेले, राजेश टोपे रोहित पवारांनी माघारी आणलं: छगन भुजबळ

    Chhagan Bhujbal : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत १ सप्टेंबरला काय घडलेलं हे छगन भुजबळ यांनी धाईत नगर येथील सभेत सांगितलं आहे. पोलिसांवर तयारीकरुन दगडफेक झाल्याचं भुजबळ म्हणाले.

    पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत सभा, लोकांनी शेकोट्या पेटवल्या, प्राण कानात आणून सभा ऐकली

    करमाळा, सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे सध्या सकल मराठा समाजाचे एकमेव हिरो ठरले असून करमाळा तालुक्यातील वांगी येथे चक्क पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या उपस्थितीत…

    मराठा आरक्षणासाठी सगळी ताकद पणाला लावणार, मनोज जरांगेंच्या सभेसाठी ‘सकल मराठा’ मैदानात

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे/मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील २१ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात…

    Vijay Wadettiwar: मनोज जरांगेंच्या भूमिकेला विरोध, विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी

    नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी…

    बीडमधील पोलीस अधिकारी जातीयवादी, मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे; मनोज जरांगेंचा आरोप

    जालना: बीडमधील जाळपोळ प्रकरणात मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील पोलीस अधिकारी जातीयवादी आहेत.त्यामुळे ते मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे…

    राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? भुजबळांवर बरसणारे जरांगे पाटील वडेट्टीवारांवर बरसले

    जालना : विरोधी पक्षनेता हा जनतेचे-समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडत असतो. त्यांच्या सुख दु:खाविषयी बोलत असतो. त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत असतो आणि सरकारने न्याय द्यावा, यासाठी सरकारवर दबाव आणत असतो. पण…

    सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात कुणबी नोंदी तपासणीच्या कामासाठी मनुष्यबळ वाढवून अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात अद्याप नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:…

    मनोज जरांगेंच ऐकून निर्णय घ्याल, तर फार मोठं नुकसान होईल; वडेट्टीवारांचा मराठा तरुणांना इशारा

    मुंबई: मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतला तर भविष्यात त्यांचे फार मोठे नुकसान होईल, असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. मराठा…

    मराठे पूर्वी ओबीसीच होते, आम्ही त्यांच्या वाट्याचं नव्हे तर हक्काचं आरक्षण मागतोय: मनोज जरांगे

    छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी होता. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये हे आरक्षण आम्हाला मिळाले नव्हते. आम्ही ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचं आरक्षणच…

    You missed