विद्यार्थ्यांना नेणाऱ्या रिक्षाची भुयारी मार्गात डंपरला जोरदार धडक, पुण्यात भीषण अपघात
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शालेय वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाने डंपरला धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षामधील सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.…
रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत
Pune Accident: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Pune Alandi: विठू माऊलीच्या पूजेचा मान जालन्यातील आडे दाम्पत्याला, दुसऱ्यांदा मिळवला मान
पुणे (आळंदी) : इंद्रायणी काठी, देवाची आळंदी या ओळीप्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीने अलंकापुरी न्हाऊन निघाली आहे. कार्तिकी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र आळंदी येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाविकांची मोठी…
आगीत बायको-पोर गंभीर जखमी, आता मी कसा जगू, पहाडासारखा बाप कोलमडला, ‘ससून’चं आवारही हेलावलं
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पिंपरी तळवडे येथील आगीत पत्नी आणि मुलगी गंभीर भाजल्याचे निगडी येथील गणेश बळीराम राठोड यांना समजताच त्यांनी ताबडतोब ससून रुग्णालय गाठले. पत्नीला आणि मुलीला…
पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने येत्या ११ डिसेंबर या पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक, गरूड गणपती चौक दरम्यान वॉकींग प्लाझा आयोजित…
चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल मामा शंकरदिनकडे आला होता. मामाबरोबर कारखान्याच्या आवारात तो राहायला होता. मोतीलाल आणि आरोपी धीरजसिंग यांची मैत्री झाली. दोन दिवसांपूर्वी कारखान्यात तिसऱ्या मजल्यावर धीरजसिंग काम करत…
न सांगता घरातून निघाली, कडेला बाळ असलेल्या स्थितीत माय-लेकीचे मृतदेह; परिसरात खळबळ
पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावच्या हद्दीतील विहिरीत माय-लेकीचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या याचा तपास भिगवण पोलिसांनी सुरू केला आहे.३१ वर्षीय…
जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी कमीच; नारायण राणेंनी थेट आकडेवारीच मांडली
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘देशात २०१३-१४मध्ये बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. तो आता ३.२ टक्के एवढा कमी झाला असून, अनेक विकसित देशांच्या तुलनेत हा दर कमी आहे,’ असा दावा करून…
जनावरांना घेऊन रानात, मुलगी पुन्हा परतलीच नाही; आई-वडिलांची लाडकी लेक गेली, तलावात बुडून अंत
Pune News: पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे देण्यात आला. मृत मोनिका ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. नुकतीच दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरू झाल्या होत्या.
रेल्वेची दिवाळी दणक्यात, पुणे विभागाची तिजोरी भरली, किती कोटींचं उत्पन्न?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाला यंदा दिवाळी ‘पावली’ असल्याचे दिसून येत आहे. यंदा दिवाळीमध्ये पुणे रेल्वे विभागातून २८ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यामधून पुणे रेल्वेला ६०…