नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडली. या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये…
विठुरायाच्या शासकीय पूजेला विरोध करण्याची संस्कृती नाही, अडथळे आणू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न…
एकनाथ शिंदेंचा नवा पॅटर्न, ठाकरेंची जिथे शाखा त्याच परिसरात ‘कंटेनर्स’मध्ये शाखेची स्थापना
ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शाखांवरून होणारे वाद टाळण्यासाठी ठाण्यात कंटेनर शाखांचा पर्याय समोर येत आहे. मुंब्र्यातील वादग्रस्त मध्यवर्ती शाखेचे पाडकाम केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये शाखा थाटण्यात आली असतानाच ठाण्याच्या…
धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे…
मराठा समाज मागास आहे का? राज्य मागासवर्ग आयोग चाचपणी करणार, मुख्यमंत्र्यांचं पत्र
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला तसं पत्र दिले आहे. या बैठकीत मराठा समाज मागास आहे का?…
आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार? शिरूरच्या राजकारणात जोरदार चर्चा, आढळराव म्हणाले….
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या वाट्याच्या जागांसाठी दावा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट…
शिंदेंच्या अंतर्वस्त्रावर कमळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याने भडका, शिंदे गटाची बॅनरबाजी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे बुधवारी जोरदार पडसाद उमटले. मुलुंडमध्ये राऊत यांच्याविरोधात शिवसेनेने अनोखी निदर्शने करताना…
सरकारने ५० दिवसांत काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं; धनगर समाज आक्रमक, बारामती बंदची हाक
पुणे: धनगर आरक्षणाच्या मागणीकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 16) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून…
पाडव्याला गोडवा, गजाभाऊंसोबत कुठलेही भांडण नाही, रामदास कदम यांचा वादावर पडदा
मुंबई/ रत्नागिरी : भविष्यामध्ये जर काही वाद-विवाद झाले तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोललं पाहिजे, परस्पर प्रश्न काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. एकनाथ शिंदे यांना…
सेनेचे दोन ज्येष्ठ नेते भिडले, कदम कीर्तिकर वादाची एकनाथ शिंदेंकडून दखल, थेट बोलावणं धाडलं
Eknath Shinde Ramdas Kadam : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. रामदास कदम हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.