पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
Pune News: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवासाठी एसटीने गावी जायचंय? आजच तिकीट काढा, इतकेच बुकिंग शिल्लक
Ganeshotsav 2023: यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटीने गावी जाण्याचा विचार करत असाल तर आजच तिकीट बुक करा. कारण…
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ आजाराने त्रस्त प्रवाशांना एसटीचा मोफत प्रवास
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे. या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि…
एसटीतील दिवे बंद, मोबाइलच्या प्रकाशात काढल्या तिकिटा; महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशा राज्य सरकारच्या योजनांची माहिती गावोगावी पोहचविणाऱ्या एसटीच्या बसेसचा आधार घेतला जातो. एसटी महामंडळाच्या या बसेससाठी योजना जाहीर करण्याची वेळ आली…
स्वस्त अल्पोपाहाराची गाडी थांबली; एसटी स्थानकांतील ३० रुपयांची ‘ती’ योजना बंद
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :सरकार बदलल्यानंतर सनदी अधिकारी बदलतातच; मात्र सरकार बदलल्याने चांगल्या, लोकोपयोगी योजनाही बंद होत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ ही योजना एसटी महामंडळाच्या…