गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांसाठी गुड न्यूज, समस्या सोडवण्यासाठी समिती एसओपी ठरवणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील सुमारे सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्यांना आणि त्यातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता सहकार विभागाने नियमावली किंवा कार्यपद्धती (एसओपी) तयार…
व्यापार, धोरण अन् सुसंवादाचा अभाव, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा, नेमकं कोण टार्गेटवर
पुणे: बारामतीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मार्गदर्शन मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधानांसह अर्थमंत्री आणि एकूणच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीत व्यापाऱ्यांच्या वतीने…
Pune News: पुण्यात बांधकामांसाठी नियमावली, महानगरपालिकेचे प्रमुख उपाय; वाचा सविस्तर
पुणे : देशाच्या अनेक भागांत सध्या वारे संथ झाले आहेत. मंद वाऱ्यांमुळे स्थानिक पातळीवर हवेत मिसळणारा धूर, धूळ दूर वाहून जात नसल्याने हवेची गुणवत्ता बिघडली आहे. त्याचा फटका पुण्यालाही बसला…
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यात कंटेनर पलटी, तिघांचा मृत्यू, चिमुकलीचा समावेश
पुणे : जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा आणि खंडाळा दरम्यान असलेल्या मयूर हॉटेल समोरील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना बसली. या…
पुणे शहरात तब्बल १५ अनधिकृत शाळा,सरकारची मान्यता नसतानाही सुरू,कारवाई कधी होणार?
Authored by Harsh Dudhe | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 9 Nov 2023, 9:17 pm Follow Subscribe Pune News : पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात १५ अनधिकृत…
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उद्या विशेष ब्लॉक, दोन्ही मार्गिकांवर अर्धा तास वाहतूक बंद
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गाव कि.मी ३७/०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे.…
पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा देत डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करण्याची प्रवाशांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे ते दौंड मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुणे दौंड मार्गाचा…
ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला गालबोट, निकालानंतर सायंबाचीवाडीत धुमश्चक्री,दोन गटांकडून दगडफेक
पुणे : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यापैकी काही गावातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पुण्यातील बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून आली. बारामतीमधील सायंबाचीवाडी गावात निवडणुकीचा निकाल…
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, हडपसर-पुणे रेल्वे स्टेशनदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचा प्रस्ताव
Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचं इंजिंन बदल होत असताना १० ते १५ मिनिटांचा अधिकचा वेळ जातो. यावर उपाय म्हणून रेल्वेनं पुणे हडपसर मार्गावर तिसरी मार्गिका टाकण्याचा प्रस्ताव…
एसटी सेवेबाबत अपडेट, प्रवाशांना मोठा दिलासा, सेवा कधी पूर्ववत होणार, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शुक्रवारी सकाळपासून सर्व मार्गावरील बस सेवा सुरळित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गुरूवारी रात्रीपासूनच इतर…