शाळकरी मुलाची शाळेला दांडी, वडिलांच्या भीती, गोवा मुंबई प्रवासाचा नाट्यमय शेवट
अहमदनगर: वाईट मित्रांची संगत लागली, त्यातून शाळा बुडवली. शाळेतून घरी कळविण्यात आल्यावर आता वडील रागावतील म्हणून घरातून पळून गेला. त्यातही अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी पुण्यातील अनाथगृहात दाखल केल्यावर तेथे खोटे…
अंगाखांद्यावर खेळवलं, हाताची झोळी करुन झोपवलं, सर्वस्व देऊन वाढवलं; त्यानेच आज बापाला पेटवलं
परभणी: दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात मुलाने चक्क बापाला पेट्रोल टाकून पेटवून संपविण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना सेलू शहरातील…
पत्नीच्या मृत्यूचा धक्का, अडीच तासात पतीनेही अखेरचा श्वास घेतला, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
जळगाव: जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीत ८१ वर्षीय पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. सकाळी साडेअकरा वाजता पत्नीचे वृध्दकाकाळाने निधन झाले. तर पत्नीच्या…
इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन १९ वर्षीय तरुणीची उडी, पत्र लिहून टोकाचं पाऊल, मुंबई हादरली
Edited by नुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Jan 2024, 12:28 pm Follow Subscribe Mumbai Young Woman Ends Life: मुंबईतील अंधेरीत एका तरुणीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन उडी घेत…
शेतातून घरी जाताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, ग्राम पंचायत सदस्यासह दोघांचा मृत्यू, गावात हळहळ
नांदेड: शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे जात असलेल्या ग्राम पंचायत सदस्यासह दोघावर वाटेतच काळाने घाला घातला. ट्रॅक्टर कालव्यात उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं. अर्धापूर…
पत्नी-मुलांना भेटायला गेला अन् थेट रुग्णालयात पोहोचला, जावयासोबत नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पहिल्या पत्नी आणि मुलांना भेटायला गेला होता. तिथे पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जावयाला बेदम मारहाण केली.
पुण्यात काका-पुतण्या एकाच मंचावर येणार, निमित्त काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राजकीय नाट्यात एकमेकांपासून फारकत घेतलेली शरद पवार आणि अजित पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य…
नवजात बाळाला जन्मताच गंभीर आजार, कायमचं अंधत्व येण्याची भीती, डॉक्टर ठरले देवदूत
Edited by नुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2023, 12:45 pm Follow Subscribe Doctor Saved Newborn Baby: नवजात बाळाला गंभीर आजार, तात्काळ उपचार न केल्यास आयुष्यभराचं अंधत्व…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सहा महिन्यांचं वेटिंग,अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणूकीचा नवा कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला असून आता २१ एप्रिलला सिनेटसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जवळपास सहा…
मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला,बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाचं टोकाचं पाऊल; रात्रीच्या अंधारात
बीड: मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत राज्यातील युवक आत्महत्या करत आहेत. बीड जिल्ह्यातील आणखी एका युवकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून…