• Mon. Nov 25th, 2024

    Maratha Reservation

    • Home
    • मराठा आरक्षणासाठी चार उमेदवार लोकसभेला देणार, साताऱ्यातील गावाचा मोठा निर्णय

    मराठा आरक्षणासाठी चार उमेदवार लोकसभेला देणार, साताऱ्यातील गावाचा मोठा निर्णय

    सातारा : सगेसोयरेच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. याच अनुषंगाने काळचौंडीमध्ये माण तालुक्यातील पहिली मराठा बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये काही…

    मराठा तरुणांचा आरक्षणाप्रश्नी घेराव, युगेंद्र पवारांच्या दौऱ्याला विरोध, आरक्षण दिल्यावरच गावात या…

    बारामती (पुणे) : बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यात अजित पवार यांचा सख्खा पुतण्या…

    मनोज जरांगेंचा आजपासून संवाद दौऱ्यावर; सोलापूरसह ‘या’ ठिकाणी होणार बैठक

    म. टा. प्रतिनिधी, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे आज, रविवारपासून संवाद दौऱ्यावर जात आहेत. यात भूम आणि वांगी सावंगी चार मार्च रोजी वैराग, मोहोळ आणि शेटफळ (जि. सोलापूर) येथे…

    मराठा समाजावर दडपशाही सुरू, त्यासाठी गृहमंत्रिपद असते का? मनोज जरांगेंचा हल्ला सुरूच

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष असून मराठा आमदार आणि मंत्र्यांकडून त्यांनी दंड थोपटले आहेत. जनतेवर दडपशाही करण्यासाठी गृहमंत्री पद असते का ?…

    अजय बारस्कर यांना स्वत:च्या गावातच विरोध, गावकऱ्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, एकमताने ठराव

    अहमदनगर : मराठा अरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारस्कर यांच्यावर पलटवार…

    संचारबंदी ते इंटरनेट बंद, जरांगेंचे तीन शिलेदार पोलिसांच्या ताब्यात, सकाळपासून काय घडलं?

    अक्षय शिंदे, जालना: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरागे पाटील यांनी काल अंतरवाली सराटीत बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस माझ्या विरोधात कटकारस्थान करत…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद… राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत.

    अंबडमध्ये संचारबंदी, मनोज जरांगेकडून मी पुन्हा येईनची भूमिका, अंतरवाली सराटीत दाखल

    जालना : मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला होता. यानंतर त्यांनी परिसरातील राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईसाठी येण्याचे आवाहन केलेलं…

    मनोज जरांगेंनी फडणवीसांची जात काढली, आनंद दवे संतापले, थेट मानसिक तोल ढळल्याचा आरोप

    पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली होती. आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस हे बामणी कावा…

    कायद्यापुढे सगळे समान, वेळ आल्यास कारवाई करु, मनोज जरागेंना एकनाथ शिंदेंचा यांचे खडेबोल

    मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना सरकारच्यावतीनं…