• Sat. Sep 21st, 2024

manoj jarange

  • Home
  • जे दिशाहीन आहेत ते काय योग्य दिशा ठरविणार, अंतरवाली सराटीतील बैठकीवरुन छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

जे दिशाहीन आहेत ते काय योग्य दिशा ठरविणार, अंतरवाली सराटीतील बैठकीवरुन छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना टोला…

अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, मनोज जरांगे निर्णायक भूमिका घेणार?

अक्षय शिंदे, जालना: सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहेत का…

देहू संस्थाननं अजय बारस्करांना फटकारत दिला इशारा, मनोज जरांगेंना पाठिंबा जाहीर

पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही दिवसांपासून आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे, असे वक्तव्य केले होते. तसेच बारस्कर यांनी मी…

मित्रपक्षांना सोबत घ्यायचं ठेचून काढायचं, आम्हालाही भाजपचा असाच अनुभव : बच्चू कडू

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महादेव जानकरांनंतर आता बच्चू कडूही भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजप मित्रांना वापरून…

तुमच्या अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता : मनोज जरांगे

जालना : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे शांततेत आंदोलन करुन देखील दाखल झालेले गुन्हे मागं घेण्याची मागणी केली. अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. त्या…

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण? विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मोठा निर्णय होणार

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० ते १२ टक्के आरक्षण दिलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ…

टोळीचा मुकादम अन् गल्लीबोळातील पुढारी, जरांगे पाटलांची अप्रत्यक्षरित्या भुजबळ-राज ठाकरेंवर फटकेबाजी

अहमदनगर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा…

जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ…

मनोज जरांगेंचा उपोषणापूर्वी दौरा सुरु, १० फेब्रुवारीला अंतरवाली सराटीत पोहोचणार

Manoj Jarange : मनोज जरांगे १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. त्यापूर्वी पुणे, मुंबई, नाशिक, बीडचा दौरा करणार आहेत. उपोषणाविषयी त्यांची भूमिका ते यावेळी मांडतील अशी शक्यता आहे.

You missed