#marathaprotest #marathareservation #eknathshinde #shivsena #manojjarange #kunbicertificateहुबेहूब नितेश राणे सारखे दिसणारे दिनेश पवार अंतरवाली सराटी येथे मनोज जारंगे यांच्या उपोषण स्थळी तळ ठोकून आहेत.सरकार मायबाप आम्हा गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आमचे दैवत मनोज जरांगे पाटील 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत.पाटलांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे मात्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही तर मुंबईत धडकणार, मराठा बांधवांनी थेट इशारा दिलाय.