सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे यांनी थेट नावे सांगितली, मतदारयाद्यांबाबत काय-काय म्हणाले?
आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदारयाद्यांमधील दुबार नावांबाबत मोठा दावा केला आहे. दुबार मतदारांमध्ये विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची नावे जास्त आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर अभूतपूर्व राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप
मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर आज संध्याकाळच्या सुमारास मोठा राडा झाला. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आलेले बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती निवाळली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यभरात…
नाना पटोले यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचे संकेत, बावनकुळे म्हणाले….
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. भाजप आगामी काळात राज्यात ऑपरेशन लोटस करण्याच्या तयारीत असल्याचा दावा नाना पटोल यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर…
नंदुरबारच्या तळोदा नगर परिषद निवडणुकीत महायुतीत उभी फूट, तीनही पक्षांचे वेगवेगळे उमेदवार
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगर परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळत आहे. कारण या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही महायुतीमधील पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे…
Breaking News : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा तिढा, दोन जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
बारामती नगर परिषद निवडणुकीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. दोन प्रभागांतील दोन जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक पदाची निवडणूक मात्र पूर्व नियोजित वेळेत होणार असल्याची…
शिवसेना विरुद्ध भाजप, धुळे जिल्ह्यात महायुतीतच कुस्ती, 4 पैकी 3 ठिकाणी युतीत बिघाडी
धुळे जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणी यावेळी निवडणूक पार पडत आहे. यापैकी दोंडाईचा वरवाडी नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. कारण इथे भाजपच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे.…
अलिबागमध्ये सत्ता समीकरण बदलणार? भाजप विरुद्ध शेकाप, काँटे की टक्कर
अलिबाग नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शेकाप यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. अलिबागमध्ये भाजप आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर शेकाप आपली संपूर्ण ताकद लावून आपलं वर्चस्व अबाधित…
नागपुरात शिवसेनेची काँग्रेसला जिव्हारी लागणारी खेळी, नगराध्यक्षपदाचा उमेदवारच शिंदेंच्या पक्षात दाखल
नागपूरच्या कन्हान नगर परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी केली आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर :…
‘अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक’, नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंचं डहाणूत मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी डहाणूत आपल्या भाषणात भाजपचा कुठेही उल्लेख केला नाही. तसेच आपल्याकडे असणाऱ्या खात्यांच्या माध्यमातून आपण काय कामे करु,…
कट्टर विरोधक एकत्र, अजित पवारांचं राजकारण बदलतंय, बारामतीत नेमक्या काय घडामोडी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची दिशा बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार आता बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत. यासाठी ते आता विरोधकांसोबतही मैत्री करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक…