• Fri. Aug 14th, 2026

    dhule crime

    • Home
    • दरोड्यानंतर २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा गुंता सुटला, ३८ वर्षीय प्रियकराच्या साथीने बनाव

    दरोड्यानंतर २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा गुंता सुटला, ३८ वर्षीय प्रियकराच्या साथीने बनाव

    धुळे : जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. खुद्द तरुणीनेच पोलिसांना ही…

    मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?

    धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले…

    पती-पत्नीत सततची भांडणे, एक चुकीचा निर्णय आणि मुलं झाली कायमची पोरकी, नेमकं प्रकरण काय?

    धुळे: धुळे तालुक्यातील कुंडाणे, वेल्हाणे येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.…

    कोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, आईच्या उत्तरकार्यात लेकाला बेदम मारहाण; मुलाचा मृत्यू

    धुळे : आईच्या उत्तरकार्यासाठी आलेल्या खर्चावरून वाद झाल्याने मुलालाकोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, माऊलीच्या उत्तरकार्याच्या खर्चावरुन वाद; लेकाचा मृत्यूजबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी…

    सॉरी आई पप्पा, मला माफ करा, LLB ला शिकत असलेल्या धुळ्याच्या भारतीची धक्कादायक एक्झिट

    धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित…

    You missed