• Fri. Sep 18th, 2026

beed news today

  • Home
  • १७ वर्षांची मुलगी, पण दोनदा लग्न, तिसऱ्यांदाही बोहल्यावर चढवलं; पण थोडक्यात टळला मोठा अनर्थ!

१७ वर्षांची मुलगी, पण दोनदा लग्न, तिसऱ्यांदाही बोहल्यावर चढवलं; पण थोडक्यात टळला मोठा अनर्थ!

बीड: एकाच मुलीचा तीन वर्षात दोनदा बालविवाह करण्यात आला. सदर मुलीला तिचे कुटुंबीय तिसऱ्यांदा बोहल्यावर चढवण्याच्या तयारीत होते. मात्र तिसरा विवाह करत असताना चाइल्ड हेल्पलाइनला या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी…

आईनं शाळेत भात शिजवून घर चालवलं, लेकीनं संघर्ष लक्षात ठेवला,प्रांजली मुख्याधिकारी बनली

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मुंडेवाडी येथील संगीता मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळेत भात शिजवून आपली उपजीविका भागवली. शालेय पोषण आहार शिजवून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींच्या शिक्षणाचा भार…

बीड जिल्हाधिकाऱ्यांसोबत रात्री धक्कादायक घटना: गाडीला वाळूमाफियाचा कट, रस्त्यात ओतली वाळू अन्…

बीड : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच वाहनाला कट मारला. यावेळी थोडक्यात अपघात…

प्रेमस्वरूप आई! बीडमध्ये मुलाच्या आईवरील प्रेमाची चर्चा, स्मृती जपण्यासाठी केले जगावेगळे काम

बीड : देशभरात अनेक मंदिरे आपण पाहिली असतील. मात्र कधी आईचे मंदिर पाहिले का?… आईच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या आईचं चक्क मंदिर बांधले आहे. हे मंदिर बांधल्यानंतर याची…

MPSC च्या परीक्षेचा पेपर अवघड गेला, मित्राच्या रुमवर थांबत टोकाचं पाऊल,कुटुंबीयांचा आक्रोश

बीड: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ घेण्यात आली. राज्यातील चार लाख ६७ हजार ८५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.…

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंनी घेतला लालपरीतून प्रवासाचा आनंद,आई आणि लेकींसह प्रवास

बीड : महाराष्ट्र सरकारनं २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात…

शिवसैनिकाचा बालाजीला जाताना मृत्यू, एकनाथ शिंदेंची मदत, कुटुंबांचं घराचं स्वप्न पूर्ण

बीड :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी बीड मधील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी २०२१ मध्ये तिरुपती बालाजीसाठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुईकर…

डॅमवर मृतदेह अन् हातावर अक्षय नावाचा टॅटू; पोलिसांनी १२ तासांत चक्र फिरवली, खूनाचा उलगडा होताच चक्रावले

बीड :दोन दिवसांपूर्वी बीड शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बिंदुसरा डॅमवर एक अनोळखी मृतदेह आढळून आला. अखेर १२ तासानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवून शुल्लक कारणावरून हा खून झाल्याची माहिती…

बीडला अवकाळी पावसानं झोडपलं, आष्टीमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतीचं मोठं नुकसान

बीड: बीड जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. विजांच्या कडकडाटात आज तब्बल दोन ते तीन तास झालेल्या पावसानं शेती पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. यासोबत…

बीडच्या पाटोद्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन,माणुसकीचा गजर, हरिनाम सप्ताहात इफ्तारची पंगत

बीड:एकीकडे देशात आणि राज्यात राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करण्यात येत असल्याच्या घटना वाढत आहेत. समाजातील अजूनही बहुतांश लोकांना जाती धर्मापलीकडे माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असल्याचे दाखवून देतात.…

You missed