कोणाची जिरवायची माझ्यावर सोडा, अजितदादांच्या शिलेदाराला जवळ केलं, भाजप नेत्याला विखेंचा इशारा
शिर्डी : भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश कारखाना निवडणुकीत पराभव केला. मात्र आता विखेंनी आपला मोर्चा सासुरवाडी असलेल्या…
विखे पाटील म्हणाले, राजीनामा द्या आणि मग भूमिका मांडा, आता भुजबळांकडून रोखठोक उत्तर
नाशिक : मी जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ‘नेत्यांचा’ निरोप यायला हवा मग विषय संपला, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठ मंत्री छगन भुजबळ यांनी…
सरकारची विश्वासार्हता कमी होतेय, तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर बोला: विखे पाटील
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ओबीसीचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची काहीच गरज नव्हती. कारण दोन समाजात सुरू असलेला वाद निरर्थक आहे, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे…
मराठा आरक्षण देणं शक्य आहे की नाही हे शरद पवार मांडत नाहीत : राधाकृष्ण विखे पाटील
नाशिक : आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात. परंतु मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे की नाही यावर ते आपले स्पष्ट मत मांडत नाहीत. पवारांनी या…
महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण
अहमदनगर: माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अॅन्टी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण केली. तसेच जप्त करून घेऊन जात असलेला वाळूचा डंपर…
राऊतांचा आरोप मुख्यमंत्र्यांवर,उत्तर विखे पाटलांकडून,सचिन वाझेचा उल्लेख करत मातोश्रीकडे बोट
अहमदनगर :यूट्यूबर एल्विश यादव याला सापाच्या विषाची तसेच ड्रग्जची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवात याच यादवच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानात गणपतीची आरती करण्यात आली…
नव्या वाळू धोरणामुळे ग्रामीण भागात कोणकोणते बदल? महसूल मंत्री विखेंनी सगळं सांगितलं
अहमदनगर : वाळू व्यवसाय संपूर्णपणे माफियांच्या ताब्यात गेला. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण कलुषित झाले होते. रात्री सुरू असणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरली होती.…
सामना अग्रलेखातून भाजपवर टीका; राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वृत्तपत्रातून..
अहमदनगर : एखाद्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख म्हणजे सर्व लोकांचे मत नसते. ज्यांच्या पक्षाला आमदार सोडून गेले, त्या पक्षाची आता विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ नाही,…
साहेब पुढचे मुख्यमंत्री व्हावेत, संगमनेरातील दर्ग्यावर समर्थकांची प्रार्थना, विखेंची शेरोशायरी
अहमदनगर : आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, ही इच्छा बाळगून असलेले महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे कार्यकर्ते त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करतात. अनेकदा तसे पोस्टर लावले जात असल्याचेही पहायला मिळाले आहे. तर…
अजितदादांची महायुतीत एन्ट्री, विखेंच्या ‘महसूल’वर दादांचा डोळा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजितदादांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नगर जिल्ह्यातही अशीच…