गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीमध्ये अंतर, २०० कोटी खर्चूनही पूलजोडणीमध्ये चूक, वाहनचालकांना मनस्ताप
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वी वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आला. मात्र जुहू येथून येणारी वाहने लगतच असलेल्या बर्फीवाला पुलावरून थेट…
मुंबई महापालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यायोग पाणी निर्माण करणार, सल्लागाराची नेमणूक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील सात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून सुमारे १,२३२ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी निर्माण केले जाणार आहे. हे पाणी मुंबईच्या पाणी वितरण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेकडून सुसाध्यता…
झाड कापण्याची खरंच आवश्यकता आहे का? महापालिकेला घ्यावा लागणार तज्ज्ञांचा सल्ला, शासननिर्णय प्रसिद्ध
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: झाडे कापण्यापूर्वी संबंधित झाड कापण्यास योग्य आहे का, तसेच ते कापणे खरेच आवश्यक आहे का, हे निश्चित करण्यासाठी यापुढे महापालिकेला तज्ज्ञांचा तांत्रिक सल्ला बंधनकारक राहणार…
मुंबई महापालिकेचा ‘हरित’ संकल्प, तापमानवाढ रोखण्यासाठी आणि हवामान सुधारणेसाठी प्रयत्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान यांसह विविध प्रकारच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे मुंबई हवामान कृती आराखडा राबवला जात आहे. या आराखड्याचे पुढचे पाऊल म्हणून पालिकेने ‘हरित…
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा नव्याने बांधलेला तेली गल्ली उड्डाणपूल फेब्रुवारीअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकाचवेळी सुरू होणार असल्याने पश्चिम…
मालमत्ता कर वाढीवर सरकारचा लगाम, BMCच्या उत्पन्नावर मोठा परिणाम, पालिकेला हवा ‘फंजिबल’चा वाढीव हिस्सा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महापालिकेचे विविध पातळ्यांवर घटलेले उत्पन्न, मालमत्ता कर वाढीवर राज्य सरकारने लावलेला लगाम, बांधकाम क्षेत्राला अधिमूल्यात दिलेली ५० टक्के सवलत यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला…
मुंबई महापालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर हजारो बांबूची लागवड करणार
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर अशा हजारो बांबूच्या झाडांची लागवड होणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व द्रुतगती महामार्गालगत भांडूप ते कन्नमवार नगरपर्यंत दोन्ही बाजूला सहा किलोमीटरवर बांबूची भिंत उभारली जाणार आहे.…
महिलांच्या सुरक्षेसाठी BMCचे पुढचे पाऊल, विशेष मोबाइल अॅपची निर्मिती करणार, १०० कोटी रुपयांची तरतूद
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेने यंदाच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महिला सुरक्षेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मोबाइल…
मुंबईकरांनाच मिळणार मोफत उपचार, मुंबई महापालिकेचे ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण, भाजपचा विरोध
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा लक्षात घेऊन इतर महापालिका क्षेत्रांतून आणि परप्रांतातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांवर, आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड…
मुंबई महापालिकेचा ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, कोस्टल रोडसाठी किती तरतूद? जाणून घ्या
मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नात वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सागरी…