जामीन अटींचे उल्लंघन करत असल्याचा दावा, नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका
Petition Against Nawab Malik Bail: नवाब मलिक सध्या प्रकृतीकारणामुळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र, ते जामीन अटींचे उल्लंघन करत असून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली…
गोखले पुलाबाबत मोठी अपडेट; रेल्वे हद्दीतील कामाची १४ नोव्हेंबरची मुदत हुकण्याची शक्यता
Mumbai Gokhale Bridge: महापालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्यांचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र या कामांनादेखिल विलंब होण्याची शक्यता आहे. काम होताच गोखले पुलाचा हा शेवटचा भाग…
‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मिळून १२ महिलांना तिकीट मिळाले आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता, शिवसेनेने सर्वाधिक चार महिलांना, तर काँग्रेसने केवळ एकाच…
काँग्रेसमध्ये खदखद, मुंबई-भिवंडीतील उमेदवारीवरून नाराजी, वर्षा गायकवाड काय निर्णय घेणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबईतील…
‘यूपीआय’द्वारे रोज पाच हजार तिकिटांची विक्री, एसटीच्या खात्यात इतक्या कोटींचा महसूल गोळा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पाच रुपयांपासून एक लाखांपर्यंतचा व्यवहार युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे अर्थात ‘यूपीआय’ने होत असल्याने सर्वच ठिकाणी त्याला पसंती मिळत आहे. प्रवासी वाहतूक करणारे राज्य परिवहन (एसटी) महामंडळही…
मुंबईतील सहा मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, ५० जणांची सुटका
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील एका व्यावसायिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला चार…
पवारांना भेटून साथ देण्याच्या आणाभाका, काल महायुतीला पाठिंबा; जानकरांमागे कोण ‘देवा’ला माहिती!
मुंबई : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र चर्चेचा धुरळा उडवलाय. काही दिवसांपूर्वी चर्चेत नसलेले महादेव…
भरधाव बाईकची पादचाऱ्याला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; मुंबईत भीषण अपघात
मुंबई : भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवणे दोन तरूणांच्या आणि एका पादचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. घाटकोपरमध्ये दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पादचारी आणि दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. अहमदी अन्सारी, मुझ्झफर…
नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी ‘सागर’वर खलबतं
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यातच महायुतीतील जाहीर केलेल्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य-हार्बर मार्गांवर उद्या दुरुस्तीकामे, असा असेल ब्लॉक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : विद्याविहार ते ठाणे आणि मानखुर्द ते नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय…