• Sun. Sep 20th, 2026

मुंबई न्यूज

  • Home
  • Crime News : व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय कॉलमधून धमकी, मुंबईच्या गुन्हे शाखेने एकाला उचललं, पोलिसांना पाकिस्तान कनेक्शनचा संशय

Crime News : व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय कॉलमधून धमकी, मुंबईच्या गुन्हे शाखेने एकाला उचललं, पोलिसांना पाकिस्तान कनेक्शनचा संशय

मुंबई गुन्हे शाखेने पाचगणीतून मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक केली आहे. एका व्यावसायिकाला धमकी देण्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. पण तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?

“मी मुख्यमंत्री असताना नेहमीच सांगायचो की, मी मुख्यमंत्री नाही तर सर्वसामान्य माणूस आहे. आज मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मी महाराष्ट्राचा DCM म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन आहे”, असं…

PM Modi : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळावरुन दोन संशयित ताब्यात, एकाकडे सापडली बंदूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळाहून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी एकाकडे बंदूक सापडली आहे. तर एकाकडे PMO कार्यालयाचं बनावट ओळखपत्र…

Kurla Ganesh Murti : बाप्पाच्या आगमनादरम्यान 15 फुटी गणेश मूर्ती कोसळली, कुर्ला येथील घटना, दोन जखमी

मुंबईत भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्याची घटना ताजी असताना आता तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. कुर्ल्यात धारावीच्या दिशेला जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत 15 फुटी…

Amit Thackeray Daughter : राज ठाकरे दुसऱ्यांदा झाले आजोबा! कुटुंबात चिमुकलीचे आगमन, अमित-मिताली यांना कन्यारत्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण ठाकरे कुटुंबात एका गोड चिमुकलीचे आगमन झाले आहे. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. (फोटो–…

Maharashtra Rain : श्रींच्या आगमनाला तुफान पाऊस येणार, 13 ते 17 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

राज्यात येत्या 13 सप्टेंबरला मुसळधार पाऊस येणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे येत्या 14 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्रींच्या आगमनावेळी तुफान पाऊस येणार असल्याचा…

Mumbai Bus Fire : मुंबईत गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बसला भीषण आग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली. या घटनेवेळी मेट्रो स्थानकात प्रचंड धुराचं साम्राज्य निर्माण झालं. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती…

FDA New Rule : तुकाराम मुंढेंचा कडक आदेश, सामूहिक जेवण किंवा भंडाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल

तुकाराम मुंढे यांनी आगामी गोपाळाष्टमी, गणेशोत्सव आणि इतर सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीला अन्नदान आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आता एफडीएला कल्पना द्यावी लागेल. मुंढे यांनी पत्रकार…

Tukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

तुकाराम मुंढे यांच्याकडून अन्न सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. या दरम्यान एका प्रकरणात…

Vishakha Raut : मुंबईतच ठाकरेंना धक्का, विशाखा राऊत यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, नगरसेवकपदावर टांगती तलवार

ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे. कारण जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र अपात्र ठरवलं आहे. त्याविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण मुंबई…

You missed