Thane News: ठाण्याला १६.५४ किमी लांबीचा ‘आनंद ग्रीन बेल्ट’; दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न
Thane News:संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात १६,५४ किमी लांबीचा आनंदवन ग्रीन बेल्ट प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून हे आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न…
Pune Crime: गुन्ह्यांच्या घटनानंमध्ये पुणे शहराचे आकडे जास्त; दुखापतीच्या ८६२ गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद
Pune Crime:पुणे शहरांत घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी ही जास्त असल्याच आढळून आलं आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) कुलदीप जाधव, पुणे : शहरात यंदा जीवे…
Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस निपुण दाखल, पाण्याखाली बचावकार्य करणारी ठरली दुसरी युद्धनौका
Indian Navy:भारतीय नौदलात आयएनएस निपुण ही निस्तार वर्गातील दुसरी डायव्हिंग सहाय्यक युद्धनौका सोमवारी नवदलाच्या ताफ्यात दाखल झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई:अथांग समुद्रात संकटात सापडलेल्या पाणबुडीपर्यंत पोहोचून तातडीने मदतीचा…
Dadar Railway Station: दादर स्थानकाच्या पूर्व परिसराचा होणार कायापालट ;टॅक्सी, ‘बेस्ट’साठी स्वतंत्र मार्गिका,अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई
Dadar Railway Station:दादर रेल्वे स्टेशन नेहमीच गजबजलेलं असत. प्रवाशांची रेलचेल जास्त असल्याने रिक्षा ,टॅक्सी यांनी रस्ते भरलेले असतात.नागरिकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.दादरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून…
Thane News: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर
Thane News:गणेशोत्सव काहीच दिवसांवर आलेला असताना कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाला तिकिटांसाठी खुप त्रास सहन करावा लागलत आहे.अशातच गावी जाणाऱ्यांना एसटीच्या ठाणे विभागाने २,७५८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Thane News: लता मंगेशकर नाट्यगृहात एसी बंद पडण्याची नाट्यमय मालिका सुरुच; सरनाईकांच्या कार्यक्रमात गारवा गुल,प्रेक्षकांनी सोडले नाट्यगृह
Thane News: मिरा- भाईंदर महापालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी करण्यात आला. या वेळी नाट्यगृहातील एसी बंद…
Navi Mumbai News: नवी मुंबईतील भूखंडावर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा निर्वाळा, पर्यायी मैदानाचाही विचार
Navi Mumbai News : सीबीडी बेलापूर सेक्टर १५ -ए येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला.या भूखंडावर कोणताही कायदेशीर मालकी हक्क,अधिकार अथवा हितसंबंध नसल्याचे मुंबई उच्च…
Thane News: रविवार ठरला ठाणेकरांचा ‘मॅरेथॉन डे’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह तारे- तारकांची हजेरी
Thane News:ठाण्यात रविवारी ३२ वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यावेळी तीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,लता शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी…
Dombivli News: डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने हैराण; रिक्षांच्या रांगेत प्रवाशांची होते फरफट
Dombivli News: मानपाडा रोड आणि पुढे कल्याण -शिळा मार्गावर दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीकर चांगलेच हैराण झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली:डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून जाणाऱ्या मानपाडा रोड…
Thane News: मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज; ३० हजार स्पर्धकांचा सहभाग, शहरातील वाहतुकीत बदल
Thane News: ३० ऑगस्ट रोजी होणार ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा.स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…