तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा…
गरब्यासाठी कायपण! गरबा खेळायला जाण्यासाठी पोरींकडून शासकीय रुग्णवाहिकेचा वापर, अपघातामुळे प्रकरण उघडकीस
कोल्हापूर: संपूर्ण देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात तरुणींची गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र, गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. गरबा…
पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवीमृत्यू
कोल्हापूर/कराड: पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघाता मध्ये कारमधील तीन जण जागीच…
बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू
बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.…
ताडोबातून येताना नजर चुकली अन् कार थेट झाडावर…, फूड ऍण्ड ड्रग्स निरीक्षक जागीच ठार, पत्नी-लेक जखमी
चंद्रपूर : राज्यात अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फूड ऍण्ड ड्रग्स विभागाचे निरीक्षक यांचा कारच्या अपघातात मृत्यू…