• Fri. Jul 17th, 2026

    महाराष्ट्र टाइम्स

    • Home
    • राज ठाकरेंनी बैठकीतच झापले, पिट्या भाईने थेट कमळ हाती घेतले

    राज ठाकरेंनी बैठकीतच झापले, पिट्या भाईने थेट कमळ हाती घेतले

    Ramesh Pardeshi : अखेर अभिनेता रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. त्यांना राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना भर बैठकीत सुनावल्याचं वृत्त समोर…

    निवडणुकांचा धुराळा उडण्याआधीच राज्यातला भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी

    भाजपचा राज्यातील पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील हा पहिला निकाल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे :…

    कडेकोट आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन जाणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद

    अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन मोठा ट्विस्ट आला होता. पण आता विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उज्जवला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का…

    पुणेकरांनो थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका, अन्यथा दंड भरावा लागणार, आयुक्तांचा नागरिकांना आदेश

    पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. पुणे शहरात उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसं केल्यास संबंधित व्यक्तींना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल,…

    शिवसेनेत एवढ्या घडामोडी सुरु असताना उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी का गेले? म्हणाले….

    राज्याच्या राजकारणात आज पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी मांडली. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…

    Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी, कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

    Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    महायुतीत धुसफूस! प्रताप सरनाईक यांनी आतली बातमी फोडली, फडणवीसांच्या बैठकीत काय-काय घडलं? A टू Z सांगितलं

    शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं देखील त्यांनी मान्य केलं. यावेळी काय-काय चर्चा…

    ‘एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, 20 आमदार सोडून जातील’, चंद्रकांत खैरे यांचा धक्कादायक दावा

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची देखील माहिती समोर आली आहे. यानंतर आता चंद्रकांत खैरे…

    सोळा सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमात गेलेले, घरी परतताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

    Ratnagiri Two Died In Accident: रत्नागिरीत एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद…

    फडणवीस सरकारकडून लाडक्या बहि‍णींना 43 दिवसांचं गिफ्ट, लाभार्थींच्या भावाचं ‘आधार’ चालणार का? युजर्सना शंका

    Mukhyamantri Ladki Bahin Yojna : ई-केवायसी करण्याची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंतच होती, परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे तिला मुदतवाढ देण्यात आली आहे लाडकी बहीण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास…

    You missed