• Thu. Sep 3rd, 2026
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | ‘ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय’

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अयोध्येतील कार्यक्रमाचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण असताना गेले नाहीत…ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय…आमच्यासाठी राम म्हणजे आस्था-संस्कार आणि संस्कृतीचा विषय आहे..असं म्हणत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केलीये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed