नियम काय फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत काय? नियम तोडणाऱ्या टोइंग व्हॅन चालकाला वकिलाचा दणका, भरावा लागला दंड
मुंबई : बेदरकारपणे वाहन चालवणे, ‘वन वे’मध्ये शिरणे, हेल्मेट किंवा सीट बेल्ट नसणे आदी नियमांच्या उल्लंघनासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना दंड आकारला जाणे हे आपल्यासाठी नवीन नाही. परंतु, पोलिसांच्या टोइंग व्हॅनच्या…
मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा मोर्चा टाळावा, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, जरांगे म्हणाले….
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे,’ असे शुक्रवारी स्पष्ट केले.मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून…
वरळीतील धक्कादायक प्रकार; बार्बेक्यू नेशनमधून मागवलेल्या जेवणात सापडला उंदीर अन् झुरळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ग्राहकाने मागवलेल्या चिकनच्या पदार्थात उंदीर सापडल्याची घटना ताजी असतानाच असाच काहीसा प्रकार वरळी येथील बार्बेक्यू नेशनबाबत घडला. येथून ऑनलाइन ऑर्डरद्वारे…
मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी, १३०० जण पडले आजारी, कशाने झाला त्रास?
अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटन कार्यक्रम दौरा नुकताच पार पडला. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन दृष्टीने उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये मळमळ, ॲसिडीटी, डोकेदुखीसारखे त्रास…
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांबाबत BMC चे खास प्लॅनिंग; ६०० कोटी खर्च करणार, नियोजन काय?
मुंबई : रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सध्या आयआयटीकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यांचा…
Mumbai BEST Bus: मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना, दररोज ८६४ फुकट्यांची धरपकड
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करताना विनातिकीट प्रवासीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महसूल बुडवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.…
मिलिंद देवरांच्या शिंदे गटातील प्रवेशाचे पडसाद दिल्लीत; राजधानीत काँग्रेसच्या हालचालींना वेग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षातील हालचालींचा वेग वाढला आहे. या प्रकरणाची दखल दिल्ली दरबारीसुद्धा घेण्यात…
सावधान! महाराष्ट्रात वाढतोय कुष्ठरोग; ५ वर्षांत ८३ हजारांहून अधिक केसेस, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?
मुंबई : कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भीती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना…
ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क…
‘अटल सेतू’चा वापर सहल अन् मौजमजेसाठी, जीव धोक्यात घालून फोटोशूट, बेशिस्तांवर कारवाईची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला दक्षिण मुंबईशी जलदरित्या जोडण्यासाठी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ बांधण्यात आला आहे. मात्र, या वेगवान मार्गावर जिवावर उदार होऊन काही ‘सुजाण नागरिकांकडून’ फोटोशूट सुरू…