मोठी बातमी: राज्यातील ४० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली
मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची…
BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती
रायगड: खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. हा दरड…
नवी मुंबईत प्रति बालाजी मंदिराचं भूमिपूजन संपन्न, दहा एकरात मंदिर उभारणी इतका येणार खर्च
नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना प्रति बालाजी मंदिराच्या निर्मितीसाठी नवी मुंबईतील जागा देण्याचा निर्णय झाला होता. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन सोहळा पार पडला.…
दोघांनी मिळून प्लॅन रचला, खंडणीसाठी फोन केला, पण डॉक्टर लै हुशार, पोलिसांनी कार्यक्रम केला!
नागपूर : डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर आहे, तर दुसरा फायनान्स कंपनीत वसुलीचे…
मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
जळगाव : जळगाव धानवड गावाजवळील धरणात मित्रासोबत पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. करन जयराम पवार (वय-११) रा. चिंचोली…