Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, चांदणी चौकातील वाहतूक या काळात बंद राहणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ४८ वर ४ ते १५ जुलै दरम्यान मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनपर्यंत मुख्य रस्त्यावरील…
तिला फ्रेंडशिप ठेवायची नाही, त्रास देऊ नकोस; तरुणीच्या आईचं बोलणं ऐकून शंतनू बिथरला
पुणे: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली. एकतर्फी प्रेमातून शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२…
BRT मार्ग बंद होण्याचं सत्र,पीएमपीएमएलच्या १४०० बसेसचं काय? नव्या बस खरेदीचा फायदा कुणाला?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) कार्यान्वित असलेल्या आठ मार्गांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात १४०० बस आहेत. तर, नव्याने १९२…
पुण्यात येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
पुणे: राज्यात उशिराने पण दणक्यात आगमन केलेल्या मान्सूनने सध्या चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी संपूर्ण राज्यात विशेषत: पुण्यात…
Pune : दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू, एक गंभीर
Pune Camp Area Building Slab Collapse One Dead : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे आणि पुण्यात मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील कॅम्प भागात दुमजली इमारातीचा स्लॅब कोसळला आहे. या…
बीआरटी ठरली नावापुरती, येरवडा रामवाडी मार्गाबाबत मोठा निर्णय, वाहतूक कोंडी कधी सुटणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानच्या जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटी) मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे वाहतूक…
पुणे ‘रिंगरोड’बाधित शेतकरी होणार मालामाल; मात्र ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार जास्त पैसे, कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहराला वाहतूककोंडीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोटिसा मिळणार आहेत. सुमारे सातशे गट नंबरमधील…
जयस्वाल यांच्यावरील कारवाईनंतर IAS अधिकारी धास्तावले; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली चिंता
म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय प्रशासन सेवातील (आयएएस) अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील बहुतांश सनदी अधिकारी धास्तावले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत ‘आयएएस’ आणि भारतीय पोलिस प्रशासन…
जिल्हाधिकाऱ्यांचा मेसेज आलाय? सावधान! २ महिन्यांत सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट
Collector Rajesh Deshmukh Fake FB Account : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकला मेसेज आल्यास सावधान. २ महिन्यांत सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या…
Pune News : रात्रीचा रिक्षाप्रवास ‘रामभरोसे’; रिक्षा तपासणीकडे आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात रात्रीच्या वेळी चालणाऱ्या रिक्षांची तपासणी करण्याकडे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांचे पुन्हा दुर्लक्ष होत आहे. महिला सुरक्षेबाबत एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतीच रिक्षांची…